Maharastra Politics: अजितदादांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचे 4 खोचक प्रश्न; म्हणाले, 'मंत्रीपदाची स्वप्नं...'
Maharastra political Cricis: अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत झालेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी 4 महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.
Jul 2, 2023, 07:01 PM ISTSharad Pawar: 83 वर्षाचा योद्धा पुन्हा उभा राहणार, जनतेत जाऊन अस्तित्वाची लढाई लढणार
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज धक्कातंत्राचा वापर करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतली. अजित पवार आता शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Jul 2, 2023, 06:23 PM ISTअदिती तटकरे... शिंदे फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री
अदिती तटकरे यांना थेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजप, शिंदे गटाच्या 15 महिला आमदारांपैकी कुणाला संधी मिळणार की नाही? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
Jul 2, 2023, 06:10 PM ISTJitendra Awhad: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम; जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते!
Jitendra Awad New opposition leader: जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Jul 2, 2023, 05:29 PM ISTसह्या घेवून आमदारांना सहभागी करुन घेतले; छगन भुजबळ यांचे नाव घेत शरद पवार यांचा खळबळनक दावा
ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी माझ्याशी आजच संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केले आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे, असा खुलासा केल्याचा दावा शरद पवार यांनी केला.
Jul 2, 2023, 05:02 PM ISTSharad Pawar: 'राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवारांवर कारवाई होणार'; शरद पवारांची स्पष्ट केली भूमिका!
Sharad Pawar Press Conference: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे.
Jul 2, 2023, 04:40 PM ISTMaharashtra Political Crisis: "काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीच आम्हाला....," छगन भुजबळांचं मोठं विधान
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्र सरकारमध्ये (Maharashtra Government) सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केलं आहे.
Jul 2, 2023, 04:13 PM IST
'पहाटेचा शपथविधी' ते 'दुपारचा शपथविधी'... गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील जनतेनं नेमका काय काय पाहिलं?
Ajit pawar joins eknath shinde led maharashtra government: अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर ठाकरे सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि आज म्हणजेच शिंदे सरकारमध्येही त्यांनी याच पदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 04:09 PM ISTAjit Pawar On NCP: राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झालो; अजित पवार यांचं मोठं वक्तव्य!
Ajit pawar Claim On NCP: राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Jul 2, 2023, 03:58 PM IST
अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते; 3 वर्षांत 3 वेळा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. ज्यांनी 3 वर्षांत 3 वेळा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवा विक्रम रचत एक प्रकारचा राजकीय इतिहासच घडवला आहे.
Jul 2, 2023, 03:51 PM IST...अन् एका तासात अजित पवार विरोधी पक्षनेत्याचे उपमुख्यमंत्री झाले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 03:48 PM IST
Maharastra Politics: शरद पवारांच्या गुगलीवर सिक्सर, उध्दव ठाकरे हिट विकेट; अजित पवारांच्या बंडानंतर नारायण राणेंचा टोला!
Narayan Rane on Ajit Pawar Oath: भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
Jul 2, 2023, 03:43 PM ISTशिंदे-फडणवीस-पवार सरकारचा 9-9-9 चा अनोखा फॉर्म्युला! पाहा कसं असेल नव्या सरकारचं मंत्रीमंडळ
Ajit Pawar Joins Eknath Shinde Led Maharashtra Government: अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 03:32 PM ISTAjit Pawar Oath: अजित पवारांच्या बंडावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आम्ही तिघं..."
Ajit Pawar Oath: अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे.
Jul 2, 2023, 03:13 PM IST
''पंतप्रधानांच्या नेतृत्वासाठी सर्वच एकत्र'', चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले वाचा
Chandrashekar Bawankule: दुपारपासून राजकारणात मोठा राजकीय भुकंप पाहायला मिळतो आहे. एव्हाना अजित पवार यांच्यासह त्यांचे 40 आमदार राज्यभवनाच्या दिशेने निघाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहचले आहेत.
Jul 2, 2023, 02:37 PM IST