श्रमलेल्या बापासाठी लेक...; खास कविता वाचत सुप्रिया सुळेंची भाषणाला सुरुवात
NCP MP Supriya Sule Uncut Speech At YB Chavan Center
Jul 5, 2023, 05:00 PM ISTमाझ्या दैवताला, विठ्ठलाला आजही विनंती आहे की...; अजितदादांची पवारांना साद
ajit pawar attacks on sharad pawar ncp crisis
Jul 5, 2023, 04:50 PM ISTशरद पवार यांचा हल्लाबोल; भाजपसोबत जाणारे सत्तेततून बाहेर जातात, मित्र पक्षांना संपवणं हेच 'त्यांचं' ध्येय!
जे लोक भाजपसोबत जातात ते सत्तेततूनही बाहेर जातात असं म्हणत शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना देखील शरद पवार यांनी टोला लगावला आहे. मित्र पक्षांना संपवणे हेच भाजपचं ध्येय असल्याचा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरवरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे.
Jul 5, 2023, 04:46 PM ISTतुम्ही कधी थांबणार आहात का नाही?; अजितदादांचा पवारांना सवाल
ajit pawar attacks on sharad pawar
Jul 5, 2023, 04:45 PM ISTमी सुप्रियाला सांगितलं की तू साहेबांशी बोल; अजित दादा काय म्हणाले?
NCP crisis Ajit taunts 83-year-old Sharad Pawar
Jul 5, 2023, 04:40 PM ISTसुरत, गुवाहाटी की गोवा? अजित पवार गटाच्या 35 आमदारांना घेऊन गेलेली बस 'येथे' थांबली
अजित पवार गटाच्या आमदारांसाठी खास बस बोलवण्यात आली आहे. बैठकीनंतर अजित पवार गटाच्या आमदारांना बसमधून घेऊन जाणार आहेत.
Jul 5, 2023, 03:33 PM ISTNitin Gadkari | या देशात विचारभिन्नता नाही तर विचारशून्यता ही समस्या - नितीन गडकरी
Khupte Tithe Gupe Nitin Gadkari on ideology
Jul 5, 2023, 03:30 PM ISTNitin Gadkari | नितीन गडकरींना उद्धव आणि शरद पवार यांच्याबद्दल काय खुपतं? ऐका त्यांच्याच तोंडून...
Khupte Tithe Gupe Nitin Gadkari on Uddhav Thackeray and Sharad Pawar
Jul 5, 2023, 03:25 PM ISTवय बघून तरी तुम्ही थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Ajit Pawar NCP Meet: ही वेळ आपल्यावर राष्ट्रवादीवर का आली? अजित दादांनी सांगितलं पडद्यामागे काय घडलं
Jul 5, 2023, 03:03 PM IST2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती, आजपर्यंत राष्ट्रवादीचाच CM असता! पण…
NCP Ajit Pawar Speach: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांद केलेल्या जाहीर भाषणामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अनेक गोष्टींचा संदर्भ देत अजित पवारांनी ही टीका केली.
Jul 5, 2023, 02:48 PM ISTAjit Pawar vs Sharad Pawar | अभिनेत्री सविता मालपेकरांचा अजित पवारांना पाठिंबा; MET मधील बैठकीसाठी हजर
Ajit Pawar vs Sharad Pawar Leaders Reaction On Support To Pawar Camps
Jul 5, 2023, 01:45 PM ISTAjit Pawar vs Sharad Pawar | अजित पवारांचं MET मधील बैठकीसाठी जंगी स्वागत
Ajit Pawar vs Sharad Pawar MET Aerial View Workers Welcome Ajit Pawar
Jul 5, 2023, 01:40 PM ISTपवार vs पवार ! शरद पवार, अजित पवार यांच्या कार्यक्रमाला कुठे किती आमदार, वाचा एका क्लिकवर
Ajit Pawar NCP Meet: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, शरद पवारांची वाय बी चव्हाण सेंटरवर बैठक तर अजित पवारांचा वांद्रेत मेळावा पाहा दोन्ही गटांकडे किती आमदार
Jul 5, 2023, 01:39 PM IST'गुगली टाकून आपल्याच गड्याला बाद करायचं का?', पहाटेच्या शपथविधीवरुन भुजबळांची शरद पवारांना विचारणा
Maharashtra Politcal Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड पुकारल्यानंतर काका आणि पुतण्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैटक होत असून यावेळी एकमेकांवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यातच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवारांनाच विचारणा केली आहे.
Jul 5, 2023, 01:20 PM IST
'शरद पवार आदर्श पण दादा मात्र...'; अजित पवारांना पाठिंबा देत सविता मालपेकरांनी वळवल्या नजरा
Maharashtra Political Crisis : मराठी कलाजगतातील एक प्रसिद्ध नाव, अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही एमईटी गाठत तिथं अजित पवार यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेनं नजरा वळवल्या.
Jul 5, 2023, 12:32 PM IST