Maharashtra Politics: "शरद पवारांनी भाकरी फिरवली, अजित पवारांनी नव्या तव्यावर स्वतःची भाकरी थापली; शिंद्यांची भाकरी करपली"
Maharashtra Political Crisis: शरद पवार (Sharad Pawar) यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी (Ajit Pawar) लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
Jul 3, 2023, 08:03 AM IST
Sharad Pawar : पुतण्याच्या बंडानंतर काकांची पहिली चाल; शरद पवार Action Mode मध्ये
Sharad Pawar : रविवारी संपूर्ण राज्यातीस नागरिक आठवडी सुट्टीचा आनंद घेत असताना तिथं राज्याच्या राजकीय पटलावर मात्र एक बंडखोर खेळी खेळी गेली. ज्यामुळं राष्ट्रवादीत फूट पडली.
Jul 3, 2023, 07:32 AM IST
राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्र हादरला आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन केलं जात आहे.
Jul 3, 2023, 07:27 AM IST
9 आमदार म्हणजे पक्ष नाही; राष्ट्रवादी पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार यांच्या बंडाबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान
पक्षाला धोका देऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. याबाबत पक्षाला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. यांची गद्दारी अजून सिद्ध झालेली माही. मात्र, 9 मंत्र्यांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केलेली आहे.
Jul 3, 2023, 12:36 AM ISTAjit Pawar: आत्ताची मोठी बातमी! अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर जयंत पाटलांची मोठी कारवाई
Ajit Pawar, disqualification: अजित पवारांसह 9 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
Jul 3, 2023, 12:26 AM ISTअजित पवारांचा काही नेम नाही, कधी कुणाचा गेम करतील सांगता येत नाही
होणार होणार म्हणून ज्याचा अंदाज बांधला जात होता, ते अखेर घडलं आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. पवार आणि फडणवीसांमध्ये गुगली आणि विकेटवरुन सामना रंगलेला असतानाच अजित पवारांनी नवा धक्का दिला आहे.
Jul 2, 2023, 11:50 PM ISTSupriya Sule On Ajit Pawar: 'प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात...'; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या
Supriya Sule, Ajit Pawar revolt: अजित पवारांनी (ajit pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 11:47 PM ISTराज, धनंजय असो वा अजितदादा; काका पुतण्याच्या राजकारणाचं महाराष्ट्राला वावडं!
Uncle Nephew Controversy In Maharastra Politics: अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध एल्गार केलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा काका आणि पुतण्यामध्ये ठिणगी पडल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील काही उदाहरणं पाहुया...
Jul 2, 2023, 11:23 PM ISTतिकडे काय होतंय, ते बघून येतो... छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना असा दाखवला 'कात्रजचा घाट'
अजित पवार, पटेलांसह 9 मंत्र्यांवर कारवाई करणार. न्यायालयीन लढा लढणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 11:16 PM ISTशरद पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे महाविकास आघाडीचे अस्तित्व; अशोक चव्हाण यांचे वक्तव्य
शरद पवार वेगळी भूमिका घेत नाहीत तोपर्यंत मविआला काही धोका नाही असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात स्पष्ट केले.
Jul 2, 2023, 09:48 PM IST'महाराष्ट्रावर "राज" करावं' राज्याच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया चर्चेत
Marathi Celebrity Tweet on Maharashtra Political Crisis: सध्या महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे. कानाकोपऱ्यातून नानातऱ्हेच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. जनमानसातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत आणि सोबतच आता यावर मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनीही आपलं ट्विट केलं आहे.
Jul 2, 2023, 08:35 PM ISTSupriya Sule: 'दादूस' अजितदादांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात संपवला विषय; पाहा Video
Supriya Sule On Ajit pawar revolt: अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) शांत असल्याचं दिसत होतं. अशातच आता सर्व प्रकरण थंड होत असताना सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली.
Jul 2, 2023, 08:25 PM ISTसरकार कोसळण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी? 'यासाठी' अजित पवार यांना सोबत घेतले
आता राज्यात डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजित सरकार अस्तित्वात आले आहे. अजित पवार यांनी पाठिंबा दिल्यानंतर शिंदे-फडणवीस-पवारांचे पक्षीय बलाबल 206 इतके झाले आहे.
Jul 2, 2023, 08:15 PM ISTराष्ट्रवादीचे मोठे नेते सत्ते सोबत गेल्याने काळजी वाढलेय; बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली चिंता
काँग्रेस व महाविकास आघाडीचा विचार हा लोकशाही व राज्यघटनेची बांधील असून आम्ही तो जपणार आहोत. जनता आमच्या सोबत असून अशा घडलेल्या घटनांमुळे जनतेचा विश्वास अजून महाविकास आघाडीवर भक्कम होऊन आगामी काळात राज्यात व देशात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.
Jul 2, 2023, 07:43 PM IST'अशा संकटातून शरद पवार प्रचंड मोठे होऊन बाहेर पडतात'
NCP Jayant Patil Reaction: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार आहे. आज करण्यात आलेल्या कृतील शरद पवार यांचा किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कोणताही पाठींबा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
Jul 2, 2023, 07:20 PM IST