shatrughn sinha

'हे बघ मी तुझ्या आईला...', सोनाक्षीने लग्नाचा उल्लेख करताच अशी होती शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया, 'मी त्यांना झहीर...'

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) विवाहबंधनात अडकल्यानंतर सगळीकडेच त्यांची चर्चा रंगली होती. धर्माच्या भिंती ओलांडून झालेल्या या विवाहसोहळ्याचं काहींनी कौतुक केलं तर काहींनी विरोध केला. 

 

Jul 19, 2024, 08:41 PM IST

कन्हैय्या कुमारला शत्रुघ्न सिन्हांचे समर्थन

देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारच्या समर्थनार्थ भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा पुढं आलेत. त्यांनी ट्विट करुन कन्हैय्या कुमार निर्दोष असल्याचं म्हटलंय. 

Feb 17, 2016, 01:20 PM IST

बॉलिवूडच्या दिग्गजांचा आपल्या मुलांसोबत रॅंप वॉक!

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार शनिवारी एकत्र रॅंपवर दिसले. बऱ्याच काळानंतर अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिंन्हा, अनिल कपूर एकाच मंचावरा दिसले.

Apr 5, 2015, 03:07 PM IST