sheikh hasina

IND vs BAN : बांगलादेश टेस्ट मालिकेपूर्वी धक्कादायक घटना, 'या' स्टार खेळाडूवर हत्येचा गुन्हा दाखल

Murder Case On Shakib Al Hasan : बांगलादेशमधील वाढता असंतोष आता स्टार क्रिकेटर शाकीब अल हसनच्या अडचणी वाढवणारा ठरला आहे. 

Aug 23, 2024, 05:02 PM IST

'मी आता तुम्हाला थेट पाकिस्तानातच भेटेन'; बांगलादेशी खेळाडू मायदेशात जायला घाबरतोय

I Will Meet You Directly In Pakistan Says Bangladeshi Player: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर उसळलेल्या संघर्षादरम्यान या खेळाडूची स्वदेशामध्ये येण्याची हिंमत नाही.

Aug 12, 2024, 11:24 AM IST

बांगलादेशचं सेंट मार्टिन बेट आहे कुठं? ज्याच्यासाठी अमेरिकेने केला शेख हसीना यांचा गेम!

Sheikh Hasina hints US role : पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शेख हसीना यांनी अमेरिकेवर खळबळजनक आरोप केलेत. सेंट मार्टिन बेटासाठी (St Martin Island) एवढा सगळा गोंधळ झाल्याचं त्यांनी म्हटलंय.

Aug 11, 2024, 07:10 PM IST

Fact Check: बांगलादेशात मुस्लिमांनी हिंदू तरुणीचे हात-पाय बांधून रस्त्यावर फेकून दिलं? या व्हिडीओमागील सत्य काय?

Fact Check: सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणीची व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या आधारे शेख हसीना (Sheikh Hasina) यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्यांकावर हल्ले केले जात असल्याचा दावा केला जात आहे. 

 

Aug 8, 2024, 02:50 PM IST

शेख हसीना यांच्याकडे किती संपत्ती, परदेशातील खर्च कसा भागणार; बांगलादेशात इतक्या ठिकाणी गुंतवणूक?

Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्याकडे एकूण संपत्ती आहे असा प्रश्न तुम्हालादेखील पडला आहे का? याचे उत्तर जाणून घेऊया. 

 

Aug 8, 2024, 10:15 AM IST

Bangladesh Crisis: बांगलादेशमधील अराजकतेचा महाराष्ट्राला मोठा फटका! करोडोंचं नुकसान, कसं ते समजून घ्या

Bangladesh Crisis: बांगलादेशातील अराजकाचा परिणाम नाशिकच्या कांदा निर्यातीवर झाला आहे. गेल्या 48 तासांपासून कांद्याचे ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत. मंगळवारी मध्यरात्री कांदा बांगलादेशात जाणं अपेक्षित होतं. 

 

Aug 7, 2024, 12:12 PM IST

बांगलादेशात 20 नेत्यांचे मृतदेह सापडले, 27 हिंदू मंदिरांवर हल्ले; जाणून घ्या हिंसाचाराच्या 10 महत्त्वाच्या अपडेट

Bangladesh Violence: बांगलादेशच्या सतखिरामध्ये झालेल्या हिंसाचारात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. कुमिलामध्ये 11 लोक मारले गेले असून बांगलादेशचे माजी काऊन्सिलर मोहम्मद शाह आलम यांचं तीनमजली घर दंगलखोरांनी पेटवलं. यामध्ये 6 जण ठार झाले. 

 

Aug 7, 2024, 11:33 AM IST

Bangladesh Crisis: बांगलादेशाच्या एकमेव हिंदू क्रिकेटरचं घर खरंच जाळलं? सत्य काय?

Bangladesh Crisis: बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ले होत असताना लिटनचे घर जाळल्याची बातमी पसरली होती. मात्र, एका बांगलादेशी पत्रकाराने एक्सवर पोस्ट लिहिताना ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.

Aug 6, 2024, 06:00 PM IST

बांगलादेश तर निमित्त... खरं टार्गेट भारत? शेख हसीनांच्या Exit चं पाक-चीन कनेक्शन

इस्लामी छात्र शिबीर (ICS) अनेक महिन्यांपासून बांगलादेशात हिंसाचाराचे नियोजन करण्यात आणि भडकावण्यात गुंतलं होतं. त्यांना ISI आणि चीनकडून फंडिंग आणि पाठिंबा मिळत होता. 

 

Aug 6, 2024, 01:12 PM IST

'ही' भांडखोर बाई मोदी सरकारबरोबरच संपूर्ण भारताचं टेन्शन वाढवणार? भविष्य आव्हानात्मक

Bangladesh Violence Big Blow For India: शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणं हे भारतासाठी फार धोक्याचं असून यापुढील संभाव्य घटनाक्रम अधिक चिंता वाढवणारा ठरु शकतो.

Aug 6, 2024, 12:15 PM IST

भारत- बांगलादेशमध्ये कोणत्या वस्तूंची होते आयात- निर्यात? समजून घ्या अर्थकारण

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये भडकणारा वणवा भारतासोबतच्या व्यवहारांवरही परिणाम करताना दिसत असून, दर दिवशी होतंय इतकं नुकसान... 

 

Aug 6, 2024, 12:02 PM IST

राफेल्स; रडार्स अन् डोवाल...; हसीना यांना बांगलादेशमधून सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारताने काय केलं पाहिलं का?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी देश सोडल्यानंतर हवाई दलाच्या विमानातून भारताकडे प्रवास सुरु केला होता. यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणाही (Indian security agencies) कोणत्याही आकस्मिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज होत्या. 

 

Aug 6, 2024, 11:58 AM IST

17 वर्षांचा तुरुंगवास झालेल्या महिलेच्या हाती जाणार बांगलादेश? Khaleda Zia आहे तरी कोण?

Bangladesh Voilence Who Is Khaleda Zia: सोमवारी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत अचानक बंगलादेश सोडल्यानंतर एका महिलेच्या नावाची सध्या या हिंसाग्रस्त देशात चांगलीच चर्चा आहे.

Aug 6, 2024, 11:39 AM IST

कोण आहे नाहिद इस्लाम? 32 वर्षीय तरुणाच्या 'रणनीती'मुळे शेख हसीनांचं 'राजकारण' ठरलं फेल

Bangladesh Protest : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन ढाका पॅलेस सोडून भारतात यावं लागलं. बांगलादेशामध्ये उसळलेल्या हिंसाचार आणि विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे बांगलादेशातील राजकारणात मोठा भूकंप आला. बांगलादेशातील सत्तापालटमागे एक 32 वर्षीय तरुण कारणीभूत आहे. 

Aug 6, 2024, 09:24 AM IST