वानखेडे स्टेडियमवर 'वॉटसन' वादळ! चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन
शेन वॉटसनच्या वादळी शतकामुळे चेन्नईनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
May 27, 2018, 10:57 PM ISTआयपीएल फायनलच्या टॉसवेळी गोंधळ, धोनीच्या गुगलीनं मांजरेकर कन्फ्यूज!
आयपीएल २०१८च्या फायनलमध्ये धोनीची चेन्नई आणि केन विलियमसनची हैदराबाद समोरासमोर होत्या.
May 27, 2018, 10:14 PM ISTआयपीएलमध्ये गरजली केन विलियमसनची बॅट, गेल-हसीचं रेकॉर्ड मोडलं
आयपीएल २०१८ मध्ये हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनची बॅट जबरदस्त गरजली आहे.
May 27, 2018, 09:49 PM ISTआयपीएल फायनल : हैदराबादचं चेन्नईपुढे १७९ रनचं आव्हान
आयपीएलच्या फायनलमध्ये हैदराबादनं चेन्नईपुढे १७९ रनचं आव्हान ठेवलं आहे.
May 27, 2018, 08:58 PM ISTआयपीएल फायनल : चेन्नईनं टॉस जिंकला
आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
May 27, 2018, 06:40 PM ISTहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर
चेन्नईविरुद्धच्या मॅचआधी हैदराबादच्या टीमला मोठा झटका बसला आहे.
Apr 22, 2018, 06:07 PM ISTशिखर धवनने केलाय मोठा खुलासा, त्याने सांगितलाय रिटायरमेंट प्लान
भारताचा सलामीवीर क्रिकेटर शिखर धवनने रिटायरमेंटनंतर तो काय करणार आहे याचा खुलासा केलाय.
Apr 17, 2018, 08:45 AM ISTगब्बरची बॅट तळपली, हैदराबादचा दमदार विजय
सिद्धार्थ कौल आणि शाकीब अल हसनची यांची दमदार गोलंदाजीनंतर शिखर धवनने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर टी-२० सामन्यात सोमवारी एकतर्फी झालेल्या सामन्यात राजस्थानला नऊ विकेटनी हरवत हैदराबादने आयपीएलची सकारात्मक सुरुवात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने एक विकेट गमावताना १२७ धावा केल्या आणि विजय मिळवला.
Apr 10, 2018, 09:14 AM ISTशाहीद आफ्रिदीवर भडकला गब्बर, म्हणाला 'दिमाग मत लगाओ'
काश्मीर मुद्द्यावर ट्वीट करुन पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने चांगलाच वाद ओढवून घेतलाय. या प्रकरणावरुन याआधी गौतम गंभीरने ट्वीट करुन आफ्रिदीला सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि विराट कोहलीनेही त्याला उत्तर दिलेय. आता याप्रकरणावरुन गब्बर म्हणजे शिखर धवनही आफ्रिदीवर चांगलाच भडकलाय.
Apr 5, 2018, 03:57 PM ISTVIDEO: शिखर धवनच्या बॉलिंगवर पत्नी आयशाने लगावला सिक्सर
जगभरातील मोठमोठ्या बॉलर्सची धुलाई करत घाम फोडणारा टीम इंडियाचा स्टार बॅट्समन शिखर धवन सध्या आपल्या परिवारासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. मात्र, याच शिखर धवनला झटका दिला आहे तो त्याची पत्नी आयशाने. शिखरच्या बॉलिंगवर पत्नी आयशाने जबरदस्त बॅटिंग केल्याचं पहायला मिळत आहे.
Mar 31, 2018, 05:31 PM ISTहा होणार सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंवर कारवाई झाली आहे.
Mar 28, 2018, 04:41 PM ISTशिखर धवनने केलं मोठं वक्तव्य, असं केल्यास टीम इंडियाचा इंग्लंडमध्ये विजय निश्चित
येत्या जुलै महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी टीम इंडिया ४ टेस्ट मॅचेसची सीरिज खेळणार आहे. आतापर्यंतच्या सीरिजमध्ये टीम इंडियाला केवळ ३ वेळाच इंग्लंडमध्ये यश मिळालं आहे. भारतीय टीमला बहुतेक वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Mar 24, 2018, 08:00 PM ISTफायनलच्या आधी बदलली धवनची देहबोली, बांगलादेशला धडकी
श्रीलंकेच्या मैदानावर टीम इंडिया बांगलादेशला भिडणार आहे. टीम इंडियाला विजयाची खात्री असली तरी चांगला खेळ करण्याचे आव्हान आहेच. शिखर धवनचे मोठ आव्हान बांगलादेशी टीम समोर आहे.
Mar 17, 2018, 04:11 PM ISTशिखर आणि रोहितने टी-२० मध्ये रचला इतिहास, दोघांच्या नावावर हा रेकॉर्ड
निडास ट्रॉफीमधील काल झालेल्या सामन्यात सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी बांगलादेश विरूद्ध टी-२० च्या इतिहासात भागीदारीचा नवा रेकॉर्ड कायम केलाय.
Mar 15, 2018, 08:51 AM ISTVIDEO: विराट कोहलीने शिखर धवनला दिलं चॅलेंज, शिखरने असं दिलं उत्तर
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन शिखर धवन याला विरोधी टीमच्या बॉलर्सची धुलाई करताना तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल. विरोधी टीमच्या बॉलर्सचा शिखर धवन चांगलाच समाचार घेतो.
Mar 9, 2018, 08:31 PM IST