रोहित-धवनची वादळी खेळी, भारताचा धावांचा डोंगर
रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट्सच्या मोबदल्यात २०२ रन्स बनवल्या आहेत.
Nov 1, 2017, 08:34 PM ISTLIVE : पहिल्या टी-20मध्ये भारताची चांगली सुरुवात
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं चांगली सुरुवात केली आहे
Nov 1, 2017, 07:33 PM ISTPICS : शिखरने शायराना अंदाजात दिल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवन सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर आपल्या फॅन्ससाठी अनेक गोष्टी शेअर करताना दिसत आहे.
Oct 30, 2017, 08:52 PM ISTकिवींना चिरडून भारताचं सीरिजमध्ये कमबॅक
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेट्सनं शानदार विजय झाला आहे.
Oct 25, 2017, 09:12 PM ISTजेव्हा टी-२० सामना खेळताना शिखर धवनला ICCचे नियम माहित नसतात..
आपल्या तडाखेबंद फलंदाजीने धावांचे शिखर रचणाऱ्या शिखर धवनबाबात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिखरला टी-२०चा पहिला सामना खेळताना ICCचे नियमच माहित नव्हते. आता बोला. वाचून बसला ना धक्का? पण, ही बाब स्वत: शिखर धवननेही मान्य केली आहे.
Oct 9, 2017, 10:34 AM ISTरोहितने दिले संकेत, धवनच्या जागी रहाणे खेळणार
टीम इंडियाचा उप कर्णधार रोहित शर्माने शुक्रवारी संकेत दिले की, शिखर धवनच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. धवन काही पर्सनल कारणाने ऑस्ट्रेलिया विरूद्धचे पहिले तीन सामने खेळणार नाहीये.
Sep 15, 2017, 09:08 PM ISTचिमुरड्याला ४० वेळा थोबाडीत मारणाऱ्या शिक्षिकेवर भडकला गब्बर
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील एका शाळेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शिक्षिका एका मुलाला कानाखाली मारत असल्याचे दिसत होते.
Sep 11, 2017, 04:02 PM ISTश्रीलंकेचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय
भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.
Sep 3, 2017, 03:36 PM ISTपाचव्या वनडेआधी टीम इंडियाला मोठा झटका
श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेआधी टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. भारताचा स्टार फलंदाज शिखर धवन पाचव्या वनडेत आणि टी-२०मध्ये खेळू शकणार नाहीये.
Sep 2, 2017, 08:21 PM ISTश्रीलंकेविरुद्ध शिखरचे शानदार शतक
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने शानदार शतक साकारलेय. त्याने ७१ चेंडूचा सामना करताना १६ चौकार आणि २ षटकारांसह दमदार शतकी खेळी साकारली.
Aug 20, 2017, 08:15 PM ISTसोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले विराट-शिखर
नवी दिल्ली : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. खरंतर अनेकदा अशा व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे फायदेही होतात.
अशाच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन भारताचा कर्णधार विराट कोहली आणि गब्बर शिखर धवनने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केलीये. हा व्हायरल झालेला व्हिडीओ एका चिमुरडीचा आहे.
Aug 19, 2017, 04:00 PM ISTश्रीलंकेमध्ये शिखर धवननं चालवली रिक्षा
श्रीलंकेला टेस्ट सीरिजमध्ये ३-०नं धूळ चारल्यानंतर भारतीय संघ मजा मस्ती करताना दिसत आहे.
Aug 17, 2017, 07:13 PM ISTजेव्हा शिखर धवन चक्क रिक्षा चालवतो...
भारतीय क्रिकेट टीम आजकाल सोशल मिडीयावर खूपच अॅक्टीव्ह असते.
Aug 16, 2017, 06:47 PM ISTभारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स
भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली.
Aug 14, 2017, 08:54 PM ISTशतक ठोकल्यानंतर खेळाडू का करत होते 'V'ची खूण, झाला खुलासा
श्रीलंकेविरोधात भारताने ३ सामन्याच्या सिरीजमध्ये ३-० ने विजय मिळवला. मॅचमध्ये सध्या एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे 'v' अशी खूण केल्याची.
Aug 14, 2017, 05:45 PM IST