Shikhar Dhawan:
Shikhar Dhawan Engagment :भारतचा माजी क्रिकेटर शिखर धवन हा लवकरच त्याची आयरिश गर्लफ्रेंड सोफी शाईन सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी शिखर धवनने गर्लफ्रेंड सोबत साखरपुडा केला असून त्याचा एक फोटो शेअर केलाय.
Suresh Raina, Shikhar Dhawan: ईडीने 11.14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर हैदराबाद पोलीस आयुक्तांचा संताप व्यक्त करत शिखर धवन, सुरेश रैनावर टीका केली आहे.
ED Action on Suresh Raina and Shikhar Dhawan: माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेटिंग अॅप प्रकरणाशी संबंधित त्यांच्या 11.14 कोटी किमतीची मालमत्ता जप्त केली.
Yuzvendra Chahal :युजवेंद्र चहल याने पूर्व पत्नी धनश्री वर्मावर पुन्हा पोटगीत दिलेल्या ४ कोटी रुपयांवरून निशाणा साधला आहे. त्याने शिखर धवनच्या पोस्ट खाली केलेली कमेंट सध्या चर्चेत आहे.
Shikhar Dhawan ED Notice :भारताचा माजी क्रिकेटर शिखर धवनला सुद्धा ED कडून चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सेमी फायनलचा सामना खेळवला जाणार होता. मात्र भारतीय संघाने ग्रुप स्टेज प्रमाणे या सामन्याबाबत सुद्धा मोठा निर्णय घेतला आहे.
WCL England 2025 called off India vs Pakistan match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आज 20 जुलैला होणार सामना रद्द झाला असून टीम इंडियाच्या 5 खेळाडूंनी आपली नावे मागे घेतल्यामुळे, टीम इंडियाचा प्लेइंग 11 देखील तयार होत नाहीये.
Shikhar Dhawan on Sophia Qureshi : भारत पाकिस्तानमधील वातावरण तणावपूर्ण असताना माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिखर धवनेने सोफिया कुरेशी यांच्याबद्दल एक पोस्ट केली आहे, जी सध्या व्हायरल झाली आहे.
Shikhar Dhawan on Operation Sindoor: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैन्याने जबरदस्त बदला घेतला आहे. आता क्रिकेटपटू शिखर धवननेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Shikhar Dhawan Slams Shahid Afridi: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्यावर वादग्रस्त विधान केले. यावर आता शिखर धवनने त्याला चोख प्रत्युत्तर दिली आहे.
Shikhar Dhawan: काही काळ गेल्यावर आता धवनने पुन्हा प्रेमात पडण्याबाबत आणि मूव्ह ऑन होण्याबाबत सांगितले आहे.
Shikhar Dhawan Video: भारतीय क्रिकेटचा 'गब्बर' शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान त्याच्यासोबत बसलेल्या एका मिस्ट्री गर्लमुळे...
Shikhar Dhawan NPL 2024:निवृत्तीनंतर तो यंदाच्या आयपीएलमध्येही खेळताना दिसणार नाहीय.
IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
केवळ भारतीयच नाही तर डेव्हिड वॉर्नर आणि मोईन अली सारख्या विदेशी क्रिकेटर्सनी देखील निवृत्तीचा निर्णय घेतला. आता या लिस्टमध्ये अजून एका भारतीय क्रिकेटरच्या नावाचा समावेश होऊ शकतो.
IPL 2025 mega auction : आगामी आयपीएल हंगामाआधी फ्रँचायझींसमोर मोठं आव्हान आहे. मोजक्याच खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. अशातच आता पंजाब किंग्जच्या निर्णयावर सर्वाचं लक्ष लागलंय. तर शिखर धवनचं काय होणार? असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे.
Shikhar accepted Yuvraj offer : शिखर धवन सप्टेंबरमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) खेळणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवन याने 24 ऑगस्ट रोजी अचानकपणे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धवनला मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. शिखर धवननंतर आता टीम इंडियामधून बराचकाळ संधी न मिळालेले काही खेळाडू सुद्धा निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात.
शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.