shilpa shetty trolled

ध्वजारोहण करताना चप्पल घातल्याने शिल्पा शेट्टी ट्रोल; तातडीनं दिलं हेटर्सना प्रत्युतर

Shilpa Shetty Trolled For Wearing Boots While Flag Hosting:शिल्पा शेट्टी ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. अनेकदा ती चर्चेत असते. यावेळी ध्वजारोहणाच्यावेळी बुट घातल्यानं सोशल मीडियावर ती ट्रोल झाली आहे. त्यातून तिनं यावर उत्तरही दिले आहे. 

Aug 16, 2023, 04:19 PM IST

Guess Who : शाळेच्या ड्रेसमध्ये असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : अनेक मुली शाळेच्या ड्रेसमध्ये उभ्या आहेत. यातील एक मुलगी ही मोठी होऊन बॉलिवूडची टॉप स्टार बनली आहे. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यासोबत तिने काम केले आहे. तिचा अभिनय प्रेक्षकांना खुप आवडला होता. 

Dec 2, 2022, 04:32 PM IST

Shilpa Shetty पँट न घालता निघाली रस्त्यावर, युझर्स म्हणाले...

शिल्पाला त्या ड्रेसमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना, युझर्स म्हणाले, 'पँट घालायला विसरली का?'

Nov 18, 2021, 11:01 AM IST