राजच्या अर्धांगिनीनं सट्ट्यातही दिली त्याची साथ!
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राच नाही तर त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीदेखील सट्टेबाजीमध्ये सहभागी होती.
Jun 6, 2013, 07:52 PM ISTफिक्सिंग प्रकरणात शिल्पा शेट्टी मीडियावर भडकली
पासपोर्ट जप्त केल्याची बातमी देणाऱ्या मीडियावर राज कुंद्रा आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री शिल्पा शेट्टी चांगलेच भडकलेत. या दोघांनी ट्विटरवरून आपला राग व्यक्त केला आहे.
Jun 6, 2013, 01:32 PM ISTस्पॉट फिक्सिंगबाबत आश्चर्य वाटतयं - शिल्पा शेट्टी
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आमच्या तीन खेळाडूंना तपासासाठी बोलावल्याचं समजलं आहे. हे ऐकून आम्हांला आश्चर्य वाटलं आहे. सध्या आमच्याकडे पुरेशी माहिती नाही. आम्ही यासंदर्भात बीसीसीआयच्या संपर्कात आहोत. निष्पक्ष तपास व्हावा यासाठी आमचं पूर्ण सहकार्य तपास अधिकाऱ्यांना मिळेल. खेळाचं स्पिरीट कायम राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यात कोणतीही तडजोड राजस्थान रॉयल्स सहन करणार नाही. शिल्पा शेट्टी राजस्थान रॉयल्स मालक
May 16, 2013, 12:15 PM ISTशिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा धोकेबाज?
शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्यावर पैसे लाटल्याचा आरोप आनंद सिंग यांनी लावला आहे. तब्बल ८ लाखांनी फसवल्याचा आरोप सिंग यांनी लावला आहे.
Apr 30, 2013, 11:53 AM ISTशिल्पा शेट्टीच्या मानधनासाठी कलमाडींचा जोर...
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला पुणे २००८ साली झालेल्या राष्ट्रकुल खेळांच्या समारोप सोहळ्यातील परफॉर्मन्ससाठी तब्बल ७१ लाख ७३ हजार रुपये मानधन म्हणून देण्यात आलं होते.
Feb 5, 2013, 01:43 PM ISTशिल्पा शेट्टीच्या मुलाचं झालं बारसं
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या मुलाचं अकेर बारसं झालं. २१ मे रोजी जन्म झालेल्या आपल्या गोंडस बाळाचं नाव शिल्पा सेट्टी आणि राज कुंद्रा यांनी ‘विआन’ असं ठेवलं आहे. ट्विटरवरून यासंदर्भात दोघांनीही अधिकृत घोषणाही केली आहे.
Jun 7, 2012, 02:31 PM IST‘बेबी के’ची उत्साही आई
एका वेगळ्याच आनंदात त्यांनी ट्विटरच्या साहाय्यानं सगळ्या जगाशी आपली एक्साईटमेंट जाहीर केली... शिल्पानं आपल्या बाळाचं नामकरणंही करून टाकलंय... ‘बेबी के’
May 23, 2012, 11:45 AM ISTशिल्पाच्या घरी छोटुकल्याची 'एन्ट्री'
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांच्या घरी एका नाजूक पाहुण्याची 'एन्ट्री' झालीय. शिल्पानं नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय.
May 21, 2012, 12:48 PM ISTशिल्पा शेट्टी करणार 'स्टेम सेल्स' जतन
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टी लग्नानंतर पडद्यावर दिसली नाही तरी ती नेहमी चर्चेत असते. आता ती आई होणार असल्याची बातमी आहे. मात्र, तिचे बाजारातील मूल्य कायम असल्याचे दिसून येत आहे. शिल्पा शेट्टीने आपल्या होणाऱ्या बाळाच्या 'स्टेम सेल्स'चे जतन 'कॉर्डलाईफ'मध्ये करण्याचे ठरवले आहे.
May 3, 2012, 03:26 PM ISTकुठे गेले ते आयपीएलचे चमचमते सितारे?
ओपनिंग सेरेमनी वगळता आयपीएलच्या या सीझनमध्ये क्रिकेटप्रेमींना आकर्षित करेल असं काहीच घडलं नाही. प्रीती झिंटा आणि शिल्पा शेट्टी या ग्लॅमरस चेहऱ्यांचा भावही उतरला आहे.
Apr 8, 2012, 01:48 PM ISTकुणी तरी येणार येणार गं.....
बॉलिवूड सध्या आता रंगलय ते 'गूड न्यूज'मध्ये अहो म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी ऐश्वर्या रायने सुंदर मुलीला जन्म दिला.
Dec 10, 2011, 09:51 AM IST