शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एका नव्या वादात अडकलेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Apr 28, 2017, 01:24 PM IST...जेव्हा शिल्पानं धरले जॅकी चैनचे पाय!
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आंतरराष्ट्रीय अॅक्शन स्टार जॅकी चैनची मोठी फॅन आहे... स्टेजवर जेव्हा तिनं जॅकीचे पाय धरले तेव्हा हे दिसून आलं.
Jan 25, 2017, 01:17 PM IST...या कारणामुळे अक्षय-शिल्पाचा झाला होता ब्रेकअप
अक्षय कुमार हा बॉलीवूडमधील असा स्टार आहे ज्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. शिल्पा शेट्टीसोबत अक्षयचे अफेयरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. शिल्पाआधी त्याचे नाव रवीना टंडनसोबतही जोडले गेले होते.
Jan 2, 2017, 02:18 PM ISTएकेकाळी शाल विकायचे राज कुंद्रा, असे झाले करोडपती
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिजनेसमॅन राज कुंद्र यांचा लग्नाचा आज ७ वा वाढदिवस
Nov 23, 2016, 12:06 PM IST20 वर्ष जुन्या गाण्यामुळे गोविंदा-शिल्पा अडचणीत
एक चुम्मा तू मुझको उधार दे दे, बदले मे यू पी बिहार ले ले... वीस वर्षांपूर्वी गोविंदा आणि शिल्पा शेट्टीचं हे गाणं चांगलंच गाजलं होतं.
Nov 21, 2016, 05:58 PM ISTसोनाली आणि शिल्पानंही दिला दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप
सोनाली आणि शिल्पानंही दिला दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप
Sep 6, 2016, 11:02 PM ISTशिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचे आगमन
लाडक्या बाप्पाच्या आगमनाची धामधूम सेलिब्रिटींमध्येही पहायला मिळतेय.
Sep 5, 2016, 09:33 AM ISTशिल्पा शेट्टीने दिले योगाचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2016, 02:45 PM ISTशिल्पाशी घटस्फोटासंदर्भात राज कुंद्रानी दिली ही प्रतिक्रिया
बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत. रणबीर कपूर आणि कतरीना कैफचा ब्रेकअप, फरहान अख्तर-अधुना यांचा घटस्फोट तर अरबाज खान-मलायका हेदेखील विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घटस्फोटाबाबत कुंद्रानेच प्रतिक्रिया दिलेय.
Jun 3, 2016, 01:41 PM ISTशिल्पा-राजचा संसार धोक्यात?
बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटांचा सिलसिला सुरु आहे. फरहान अख्तर-अधुरा भबानी आणि अरबाज-मलायका यांच्या घटस्फोटांच्या जोरदार चर्चा बीटाऊनमध्ये रंगतायत.
Jun 2, 2016, 11:14 AM ISTशिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं 21 किलो वजन
बाळंतपणानंतर महिलांचं वजन वाढल्याचं आपण नेहमीच ऐकतो. वाढलेलं हे वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रचंड मेहनत घेतात, कित्येकवेळा महिलांना यामध्ये यश येतंच असं नाही.
May 23, 2016, 10:52 PM ISTशिल्पा आता दुबईत योग फेस्टिवलमध्ये झळकणार
बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसच्या बाबतीतही ओळखली जाते, जुबईत एक्स योगा फेस्टिवलमध्ये ती सहभागी होणार आहे.
Feb 7, 2016, 11:54 PM ISTअभिनेत्री शिल्पाने घेतले बाबा रामदेव यांच्याकडून धडे
योगगुरु बाबा रामदेव यांच्या योगशिबिराला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही हजेरी लावली.
Jan 20, 2016, 11:06 PM ISTऋषी कपूर यांनी ट्विट केले काही दुर्मिळ फोटो
ऋषी कपूर आज एका वेगळ्याच मूडमध्ये होतो. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आपले जया बच्चनपासून शिल्पा शेट्टी सोबतचे काही मासिकांच्या कव्हरपेजचे फोटो ट्विट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Jan 6, 2016, 09:22 PM ISTबॉलिवूडमधील अभिनेत्री आई आणि त्याचे बछडू...
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सिनेनिर्माता आदित्य चोपडा यांच्या घरी आज एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. रानी - आदित्यचं हे पहिलंच अपत्य आहे.
Dec 9, 2015, 03:28 PM IST