shilpa shetty

शिल्पा शेट्टीने लॉन्च केला आपल्या मुलाच्या नावाने मोबाईल

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी आयपीएलनंतर आता मोबाईल क्षेत्रात आपले नशिब आजमविण्याचा प्रयत्न केला आहे. 

Nov 25, 2015, 10:10 PM IST

पाहा, नेहा कक्करच्या आवाजात 'डान्स दा सिझन है'

गायिका नेहा कक्कर आणि मिल्खा सिंगच्या आवाजात गायलेलं 'डान्स दा सिझन है'. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला आल्याचं दिसतंय, काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ रिलीज झाला आहे.

Nov 25, 2015, 06:35 PM IST

सनीच्या कंडोमच्या जाहिरातीवर शिल्पा शेट्टी म्हणते...

पॉर्नस्टार आणि अभिनेत्री सनी लिओन हिची पाठराखण करण्याकरता आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी धावलीय. जाहीरपणे शिल्पानं आपली बाजू मांडलीय.

Sep 4, 2015, 02:21 PM IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. पश्चिम बंगालमधील कंपनीला दोन वर्षात दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींचा चूना लावल्याचा तिच्यावर आरोप आहे. 

Mar 22, 2015, 07:55 PM IST

अपघातात थोडक्यात वाचली शिल्पा शेट्टी, पण बाउन्सर अडकले

 

 

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरवर तीन तरुणांना मारण्याचा आणि त्याचबरोबर गाडीची तोडफोड करण्याचा आरोप आहे. हा आरोप गाडी मालकाकडून करण्यात आला आहे. हायवेवर त्याच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे.

शिल्पाच्या गाडीला ज्या गाडी मालकाने टक्कर मारली. त्या गाडी मालकासोबत शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरन माराहाण तसेच, गाडीची तोडफोड केल्याचाही आरोप आहे.

Sep 26, 2014, 09:04 PM IST

शिल्पासह राज कुंद्राची 'मातोश्री' आणि `कृष्णकुंज` वारी!

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रा यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय.

Oct 28, 2013, 08:31 PM IST

राज कुंद्रा बनला लेखक

शिल्पा शेट्टीचा पती आणि आईपीएल टीम राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा आता लेखक बनला आहे. काही दिवसांपूर्वीच सट्टेबाजीच्या आरोपामधून क्लीन चीट मिळालेल्या राज कुंद्राने `हाऊ नॉट टू मेक मनी` हे पुस्तक लिहिलं आहे.

Sep 5, 2013, 08:37 PM IST

‘राज’ चक्क लागलेत देवपूजेला...

स्पॉट फिक्सिंगनंतर क्रिकेट विश्व ढवळून निघालेल्या प्रकरणाने भल्याभल्यांना कामाला लावलय. या प्रकरणात अडकलेले निलंबित राजस्थान रॉयलचे सहमालक राज कुंद्रा हे सध्या देवपूजेला लागलेत.

Jun 13, 2013, 05:31 PM IST

शिल्पाच्या वाढदिवसाला राजनं मागितली माफी!

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा आज वाढदिवस... वाढदिवसाबद्दल तिचा पती आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा यानं तिला शुभेच्छा दिल्यात. सोबतच त्यानं तिची माफिही मागितलीय.

Jun 8, 2013, 05:19 PM IST