shilpa shetty

शिल्पा शेट्टी 'या' व्हिडिओवरून होतेय सोशल मीडियात ट्रोल

अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकदा चर्चेचा विषय बनलेली असते. 

May 1, 2018, 06:36 PM IST

सुपर डान्सरच्या फिनालेमध्ये वरुण-शिल्पाचे ठुमके...

सुपर डान्सर या रियालिटी शो मध्ये अभिनेता वरुण धवन त्याच्या अक्टूबर सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. 

Mar 24, 2018, 10:40 AM IST

आणि म्हणून शिल्पा शेट्टीने मागितली जाहीर माफी!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता सलमान खान यांनी एका जातीबद्दल गैरशब्द वापरल्याने चर्चेत आहेत.

Dec 25, 2017, 07:10 PM IST

सलमान आणि शिल्पा शेट्टीविरोधात एफआयआर

सलमान खान आणि शिल्पा शेट्टी आपल्या एका विधानामूळे नव्या वादात अडकले आहेत.

Dec 20, 2017, 04:53 PM IST

शिल्पाने लग्नात घातली होती इतक्या कोटींची अंगठी आणि साडी

शिल्पा शेट्टी बॉलिवूडच्या काही सुंदर अभिनेत्रींच्या यादीत येते. तिचे भारतात अनेक फॅन्स आहेत. शिल्पा शेट्टीचं जेव्हा लग्न ठरला तेव्हा ती नक्की कोणासोबत लग्न करतेय आहे याबाबत अनेकांना उत्सूकता होती. 22 नोव्हेंबरला शिल्पाच्या लग्नाच्या वाढदिवस असतो.

Nov 22, 2017, 12:15 PM IST

आराध्याच्या बर्थ डेला अभिषेक बच्चन आणि शाहरूख खानही रमले बालपणात!

काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या हिचा सहावा बर्थ डे साजरा करण्यात आला. 

Nov 19, 2017, 03:06 PM IST

शिल्पाच्या बॉलिवूड करिअरला २४ वर्ष पूर्ण...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला बॉलिवूडमध्ये २४ वर्ष पूर्ण झाली.

Nov 14, 2017, 06:39 PM IST

... आणि शिल्पा शेट्टीची झाली पोलखोल

'कौन बनेगा करोडपती-९' मध्ये जो कुणी हॉट सीटवर बसतो तो अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता असल्याचा दावा केला जातो. मात्र, असा दावा करणाऱ्या अभिनेत्रीची पोलखोल झाली आहे.

Oct 1, 2017, 11:22 PM IST

शिल्पा-रितेशचा झिंगाट डान्स!

निर्माती-दिग्दर्शक फराह खान सध्या 'लिप सिंग बॅटल' हा रिअॅलिटी शो होस्ट करतेय. नुकतीच या कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली.

Sep 27, 2017, 06:14 PM IST

एक्स लव्हर्स अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी अनेक वर्षांनी आमनेसामने

ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. काही अभिनेत्रींसोबत तर अक्षय सिरीअस रिलेशनशिपमध्ये होता. त्या अभिनेत्रींच्या यादीत शिल्पा शेट्टीचही नाव आहे.

Sep 14, 2017, 05:56 PM IST

फोटोग्राफर्सना मारहाणीनंतर शिल्पाने केलीए ही पोस्ट

या प्रकरणावर शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. 

Sep 9, 2017, 04:36 PM IST

शिल्पा शेट्टीचा नवा गेम शो लवकरच छोट्या पडद्यावर....

अभिनेत्री शिल्पा शेट्टी छोट्या पडद्यावर आपल्या पहिलावहिला लाईव्ह गेम शो घेऊन येत आहे. या शो चे पोस्टर बुधवारी शिल्पाने ट्विटरवर शेयर केले.  शेयर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, "कारची इच्छा वाया नाही जाणार ! आता कमीतकमी पैशात प्रत्येक आठ्वड्यात अँटी तुम्हाला कार देईल." शो ची टॅगलाईन आहे, 'अँटी बोली लगाओ बोली : सबसे कम सबसे अनोखी'. या पोस्टरमध्ये शिल्पासोबत कॉमेडीयन अर्चना पूरन सिंह देखील दिसत आहे. 

Sep 6, 2017, 07:20 PM IST

एक्स्ट्रा कमाईसाठी बॉलिवूडकर करतात ही कामं!!

तुम्हाला काय वाटतं की बॉलिवूड स्टार्स फक्त अभिनयातूनच पैसा कमावतात? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही या भ्रमात राहू नका. आपले काही स्टार्स असे आहेत जे आपल्या बिझनेस कौशल्यासाठी अतिशय लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया वेगवेगळे स्टार्स 'एक्स्ट्रा कमाई' साठी नेमकं काय करतात?

Aug 17, 2017, 04:47 PM IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रावर अटकेची टांगती तलवार

 प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रासह त्यांच्या 3 पार्टनर्सच्या विरोधात 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात 26 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने सिनेजगतासह उद्योग क्षेत्रातही शेट्टी दांपत्यांच्या विरोधात चर्चेला उधाण आले होते. 

May 10, 2017, 08:55 PM IST