shirdi

कोल्हापूर आणि शिर्डीला पर्यटकांची पसंती

कोल्हापूर आणि शिर्डीला पर्यटकांची पसंती

Mar 25, 2016, 07:23 PM IST

प्रेमी युगलाची शिर्डीत आत्महत्या

प्रेमीयुगलाने शिर्डीत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या प्रेमी युगूलाची काही महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Mar 22, 2016, 09:26 PM IST

मे महिन्यापासून चार्टर्ड विमानानं गाठा शिर्डी

शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेले शिर्डी विमानतळाचं काम आता पूर्ण झालंय. या विमातळाच्या धावपट्टीची चाचणी घेण्यासाठी पहिल्या चार्टड विमानाचं लॅन्डिंग करण्यात आलं. येत्या  मे महिन्यापासून नियमित विमान उड्डाणाला सुरुवात होणार.

Mar 2, 2016, 10:45 PM IST

साईबाबांच्या भक्तांसाठी बॅड न्यूज

साईबाबा संस्थान व्यवस्थापनानं व्हीआयपींच्या दर्शन आणि आरती पासच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 26, 2016, 08:02 AM IST

शिर्डी : राष्ट्रीय स्पर्धेचा उद्घाटक छोटा पुढारी

राष्ट्रीय स्पर्धेचा उद्घाटक छोटा पुढारी

Feb 1, 2016, 09:47 PM IST

शिर्डीत साईचरणी तब्बल २७० कोटी दान

शिर्डीतील साईमंदिरातील दानाचा रेकॉर्ड मोडला आहे. २०१५ मध्ये साईंच्या गंगाजळीत तब्बल २७० कोटी रुपये दान पडले आहे.

Jan 30, 2016, 11:39 AM IST