shirdi

शिर्डी : साईबाबांच्या धर्मावरुन नवा वाद

जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्या धर्मावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. साईबाबा मुस्लिम फकीर होते. त्यामुळं त्यांची हिंदू पद्धतीनं पूजाअर्चा करणं योग्य नाही, असं वक्तव्य दंडी स्वामी गोविंद सरस्वतींनी केलंय. याआधी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही साईबाबांची पूजा करू नका, असं फर्मान सोडलं होतं. आता त्यांचेच शिष्य असलेल्या दंडी स्वामींनी थेट साईबाबा मुस्लिम होते, असा दावा केलाय. 

Jun 30, 2016, 06:08 PM IST

साईंच्या शिर्डीत दुष्काळाची झळ

साईंच्या शिर्डीतही यावर्षी दुष्काळाची झळ पोहचतेय. संस्थानन 32 लाख लिटरचे 3 तलाव बांधलेत. पण कमी पावसामुळं गोदेवरच्या गंगापूर धरणात पाणीच नाही आहे. साईबाबा संस्थानसह ७ नगरपालिकांना पाण्याचं आवर्तन 5 जूनला येणार होतं. धरणात पाणी नाही आणि मान्सूनही लांबला. त्यामुळं 5 जूनचं आवर्तन आलंच नाही.

Jun 13, 2016, 05:24 PM IST

साईबाबांना सव्वा कोटींचं हिऱ्यांचं पेंडंट!

शिर्डीच्या साईबाबांना एका अज्ञात भक्तानं सव्वा कोटीचं हिऱ्यांचं पेंडंट दान दिलंय.

Apr 22, 2016, 11:54 AM IST

'सेल्फी काढणं चुकीचं नव्हतं'

'सेल्फी काढणं चुकीचं नव्हतं'

Apr 20, 2016, 10:48 AM IST

श्रीरामाचा जन्मोत्सव

श्रीरामाचा जन्मोत्सव

Apr 15, 2016, 01:57 PM IST

शिर्डीत श्री राम जन्मोत्सवाची जोरदार तयारी

शिर्डीत श्री राम जन्मोत्सवाची जोरदार तयारी

Apr 15, 2016, 11:31 AM IST

रामनवमी निमित्तानं दुमदुमली साईंची नगरी!

शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झालीय. या उत्सवासाठी साईभक्तांची पावलं शिर्डीच्या दिशेनं निघालीत.

Apr 15, 2016, 07:37 AM IST

अजिंक्य रहाणे साईंच्या दर्शनाला

​टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन अजिंक्य रहाणेनं सपत्नीक साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं.

Apr 5, 2016, 11:04 PM IST

पोलीस अटकेत असतानाच गळफास लावून तरुणाची आत्महत्या

पोलीस अटकेत असतानाच गळफास लावून तरुणाची आत्महत्या

Apr 1, 2016, 09:15 PM IST