shirdi

शिर्डीला निघालेल्या भाविकांना कारने उडविले, एकाचा मृत्यू तर ४ जखमी

शिर्डी येथील साईबाबा यांच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भिवंडीजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारने उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ४ जखमी झालेत.

Dec 16, 2015, 10:16 AM IST

मातीच्या मूर्तीच्या बोटांमधून पाणी.... साईंचा चमत्कार?

शिर्डीत सध्या भाविकांची एकच रीघ लागलीय... ती भोजन तयार करणाऱ्या साईंच्या मूर्तीच्या दर्शनासाठी...

Dec 10, 2015, 10:57 AM IST

धरणात पाणी असूनही गावात दुष्काळ

धरणात पाणी असूनही गावात दुष्काळ

Dec 2, 2015, 10:05 PM IST

हे पाणी पिण्यासाठी नव्हे तर शेतीसाठी

हे पाणी पिण्यासाठी नव्हे तर शेतीसाठी 

Nov 19, 2015, 10:56 AM IST

सागर शेजवळ हत्या प्रकरणाचा उलगडा, नऊ आरोपी जेरबंद

शिर्डीतल्या सागर शेजवळ हत्या प्रकरणाचा उलगडा झालाय. मोबाईल फोनच्या रिंगटोनच्या वादातून ही हत्या झाल्याचं उघड झालंय. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी याची कबुली दिलीय. शिर्डीतील गुंड प्रवृत्तीच्या विशाल कोते आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण करत अपहरण करून शिंगवे गावातील निर्जन परिसरात त्याची दगडानं ठेचून निर्घुणपणे हत्या केली. 

Nov 15, 2015, 10:34 PM IST

नागपुरात प्राध्यापकाचा छळ करणाऱ्या अमित ठाकूरला शिर्डीतून अटक

नागपूर शहरात प्राध्यापकाचा छळ करणाऱ्या आणि त्यांना नागपूर सोडण्यास भाग पाडणाऱ्या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याच्या भावाला पोलिसांनी अटक केलीय. शिर्डी इथून अमित ठाकूर आणि त्याचा सहकारी निलेश उइके या दोघांना पकडण्यात आलं. ते दोघंही एका हॉटेलमध्ये लपून बसले होते. 

Oct 6, 2015, 02:39 PM IST

पोलिसांची गुंडागर्दी? शिक्षकाला भरचौकात केली हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

पोलिसांच्या गुंडगर्दीचा पुन्हा एकदा प्रत्यय शिर्डीत समोर आला आहे. एक वाहतूक पोलिस दुचाकीस्वाराला मारत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

Oct 5, 2015, 07:46 PM IST

शाही पर्वणी काळात साईबाबांच्या दानपेटीत 9 कोटींचं दान

शाही पर्वणी काळात साईबाबांच्या दानपेटीत 9 कोटींचं दान

Sep 30, 2015, 03:51 PM IST

आता वेळ बुक करून घ्या शिर्डीत साईबाबांचं दर्शन!

श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने (एसएसएसटी) आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर आणि जम्मू-काश्मीरच्या वैष्णोदेवी मंदिराच्या धर्तीवर आता 'वेळ दर्शन' सेवा सुरू करण्याचा विचार केलाय. या सेवेद्वारे आपण दर्शनाची वेळ बुक करून त्यावेळेत साईबाबांचं दर्शन घेऊ शकाल.

Sep 18, 2015, 01:09 PM IST

शिर्डीतील साईबाबांचे ११ वरदान

शिर्डीच्या साईमंदिरावर देशभरातील भक्तांची मोठी श्रद्धा आहे, साईबाबांच्या शिर्डीत अशा ११ गोष्टी आहेत. ज्या केल्याने भक्तांची मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. जर शिर्डीला जाऊन तुम्हाला अकरा वरदान प्राप्त करायचे असतील तर, शिर्डीच्या साईबाबांच्या ११ स्थानांविषयी माहिती घेणे आवश्यक आहे.

Sep 14, 2015, 12:58 PM IST