shiv sena dussehra melava 2021

उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे..., चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका

केंद्र आणि भाजपच्या नावाने शिमगा केला, पण राज्यातील प्रश्नावर काहीच बोलले नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Oct 15, 2021, 09:58 PM IST

केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आकस, उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजपची टीका

बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व यातला फरक स्पष्ट जाणवला

Oct 15, 2021, 08:37 PM IST

Shiv Sena Dussehra Melava 2021 : मी झोळी घेतलेला फकीर नाही! उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींवर थेट टीका

शिवसेनेचं हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, संघाची आणि शिवसेनेची विचारधारा एकच

Oct 15, 2021, 08:20 PM IST

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून धमक्या देऊ नका, उद्धव ठाकरे यांचा इशारा

ठाकरे कुटुंबियांवर हल्ले करणारा असा कुणी जन्माला आलेला नाही तिथल्या तिथे ठेचून टाकू

Oct 15, 2021, 07:43 PM IST

Shiv Sena Dussehra Melava 2021 : वचन पाळलं असतं तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असतात, मी बाजूला झालो असतो - उद्धव ठाकरे

'मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटू नये, मी तुमच्या घरातला कोणी तरी आहे, तुमचा भाऊ आहे, असं वाटो'

Oct 15, 2021, 07:31 PM IST