Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज एसीबीसमोर राहणार हजर
Rajan Salvi Inquiry : राजापूरचे आमदार राजन साळवी ( Rajan Salvi ) यांची आज चौकशी करण्यात येणार आहे.
Dec 14, 2022, 08:20 AM ISTPune Bandh : आज पुणे बंद, पुण्यात सध्या काय सुरु, काय बंद? अधिक जाणून घ्या
Maharashtra Pune Bandh Today : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) यामुळे अनेक सेवा बंद आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार ठप्प झालेत.
Dec 13, 2022, 12:09 PM ISTPune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात
Pune Bandh News : आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi)
Dec 13, 2022, 07:47 AM ISTSanjay Raut | "संजय राऊत यांना चमचा निशाणी द्यावी", पाहा कोणी साधला निशाणा?
Sanjay Raut should be given the spoon target", see who achieved the target?
Dec 11, 2022, 08:00 PM ISTShivsena Symbol Hearing | धनुष्यबाण कोणाला मिळणार? काय होणार युक्तीवाद?
Who will get the bow and arrow? What will be the argument?
Dec 11, 2022, 07:55 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला!, 'आधी कर्नाटकवर मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी'
Uddhav Thackeray on Maharashtra-Karnataka border dispute : समृद्धी महामार्गाचं उदघाटन करायला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी कर्नाटकवर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलंय.
Dec 10, 2022, 01:50 PM ISTMaharashtra: पंतप्रधान मोदी करणार नागपूर मेट्रोची सफर आणि 'समृद्धी'वरुनही प्रवास
Narendra Modi : मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) करणार आहेत. ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.
Dec 9, 2022, 09:23 AM ISTUddhav Thackeray | उद्धव ठाकरे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर, पाहा काय आहे कारण?
Uddhav Thackeray at Ajit Pawar's Devagiri bungalow, see what is the reason?
Dec 8, 2022, 06:00 PM ISTBmc Election : राज्यानंतर आता लक्ष्य महापालिका, भाजप-शिंदे एकत्र लढणार?
शिवसेनेला (Shiv Sena) राज्य सरकारमधून पायऊतार केल्यानंतर आता महापालिकेतूनही हद्दपार करण्याचा मानस हा भाजपचा (Bjp) आहे.
Dec 7, 2022, 09:32 PM IST"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा
Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.
Dec 7, 2022, 04:07 PM IST“…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक
Maharashtra-Karnataka border dispute: महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादावरुन सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
Dec 7, 2022, 02:28 PM ISTMaharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा
Maharashtra-Karnataka border : वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे.
Dec 7, 2022, 11:49 AM ISTParliament Session : संसदेचे हिवाळी आजपासून, पहिल्याच दिवशी महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटणार?
Parliament's winter session : संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात एकूण 17 कामकाजाचे दिवस असतील.संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अजेंड्यात 16 नवीन विधेयकांचा समावेश आहे.
Dec 7, 2022, 07:40 AM ISTMaharashtra Political Crises | शिवसेना कोणाची? सुनावणी थेट पुढच्या वर्षी, 'ही' आहे तारिख
Whose Shiv Sena? Hearing directly next year, 'this' is the date
Dec 6, 2022, 05:45 PM ISTBawankule On Ambedkar | "मागासवर्गीय मतं एकाची जहागिरी नाही", पाहा शिवशक्ती-भीमशक्ती युतीवरून कोणी केली टीका?
Backward class votes are not one's jahagiri", see who criticized Shivshakti-Bhimshakti alliance?
Dec 5, 2022, 06:55 PM IST