shiva serial

शिवाला भेटायला पोहचली 'ही' चिमुकली चाहती; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा

 शिवाच्या लुक पासून ते तिच्या डायलॉग पर्यंत ह्या पात्राने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे. मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच शिवाचे चाहते आहेत.

May 21, 2024, 02:29 PM IST