shivjayanti

Shiv Jayanti 2023 Wishes in Marathi: सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा, 'अशा' द्या जयंतीच्या खास शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज (19 फेब्रुवारी 2023) सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी होत आहे. तुम्हाला आज शिवजयंती निमित्त शुभेच्छांचा वर्षाव करायचा असेल खालीलप्रमाणे शुभेच्छा देऊन उत्सव साजरा करू शकता...

Feb 19, 2023, 08:34 AM IST
CM Eknath Shinde on Shivjayanti PT2M32S

आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात काय अडचण आहे? दिल्ली हायकोर्टाची विचारणा

आग्रा किल्ल्यात (Agra Fort)  शिवजयंती (Shivjayanti) साजरी करण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झालेला असताना दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) हा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. राज्य सरकार सहआयोजक असेल तर परवानगी द्यायला काही हरकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

Feb 8, 2023, 03:12 PM IST

Agra Fort मध्ये शिवजयंतीला परवानगी नाकारण्याचं कारण काय? कोर्टाची पुरातत्व खात्याला नोटीस

Vinod Patil PIL in Delhi High Court Order Indian Archaeology Department: विनोद पाटील यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल करुन परवानगी देण्यासंदर्भातील मागणी केली होती.

Feb 3, 2023, 04:42 PM IST

आगाखान, अदनान सामी चालतात, मग शिवजयंती का नाही? Agra Fort मध्ये परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतापले

पुरातत्व विभागाने आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास नकार दिल्यानंतर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान शिवजयंती साजरी करण्यास नकार दिल्याने शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. 

 

Feb 2, 2023, 12:33 PM IST

इंदूरची शिवजयंती पाहा, युवक-युवतींचा उत्साह, आणि उत्साहात महिलांचाही सहभाग

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मराठी माणसाची तशी कमी नाही. येथील मराठी माणसांनी आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली, त्याचा व्हीडीओ समोर आला आहे.

Feb 19, 2022, 10:30 PM IST

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, गडावरील वातावरण शिवमय

Shiv Jayanti celebration : छत्रपती शिवरायांच जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) या निमित्ताने गडावरील वातावरण शिवमय झाले आहे.  

Feb 19, 2022, 09:11 AM IST

शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारचे नियम जारी; सोहळ्याला इतक्याच जणांना परवानगी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.  

Feb 14, 2022, 03:44 PM IST
Shivshahi Special Show Song Shivbachi Divya Talwar On Shiv Jayanti PT4M43S

शिवशाही विशेष कार्यक्रम| शिवबाची दिव्य तलवार...

Shivshahi Special Show Song Shivbachi Divya Talwar On Shiv Jayanti

Feb 19, 2021, 02:10 PM IST
Shivshahi Special Show Song Surya Tej Gheuni Mukhavar On Shiv Jayanti PT3M50S

शिवशाही विशेष कार्यक्रम| सूर्य तेज घेऊनी मुखावर....

Shivshahi Special Show Song Surya Tej Gheuni Mukhavar On Shiv Jayanti

Feb 19, 2021, 02:05 PM IST
Shivshahi Special Show Song Aika Shivajicha Amar Itihas On Shiv Jayanti PT7M24S

शिवशाही विशेष कार्यक्रम| ऐका शिवाजीचा अमर इतिहास...

Shivshahi Special Show Song Aika Shivajicha Amar Itihas On Shiv Jayanti

Feb 19, 2021, 02:00 PM IST