shivneri bus pune to mumbai

दादरचे मुंबई - पुणे एसटी स्टॅण्डवरुन हायकोर्ट संतापले; गिरगावकरांना पुण्याची ST पकडायला वाशीला पाठवणार का?

Shivneri Bus Pune to Mumbai : पुण्याला शिवनेरी पकडायची असेल तर आपण दादर गाठतो. दादर ब्रीजखाली मुंबई-पुणे एसटी स्टॅण्ड आहे. पण हे स्टॅण्ड बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने एसटी महामंडळाला नोटीस पाठवली आहे. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलंय. 

 

 

Aug 18, 2024, 01:19 PM IST