ठाकरे, शिंदे, मुंडेंसह आता दसऱ्याला शरद पवारांची तोफही धडाडणार, 'या' ठिकाणी सभा
दसऱ्याचा दिवस हा मेळावे राजकीय आरोप -प्रत्यारोपांनी गाजण्याची शक्यता आहे. यादिवशी आता ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह यावर्षी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार देखील सभा घेणार आहे.
Oct 9, 2023, 06:20 PM ISTVideo | महाराष्ट्रात आणि दिल्लीत रावणाची सत्ता, आमची सत्ता आली तर रामराज्य येईल - संजय राऊत
Ravan rule in Maharashtra and Delhi says mp Sanjay Raut
Oct 7, 2023, 01:30 PM ISTवाद पेटणार? लोढानंतर आता दीपक केसरकारांचंही मुंबई महानगरपालिकेत कार्यालय
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध विरोधक पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका मंत्र्याला मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं होतं. आता शिंदे गटाच्या नेत्यालाही मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं आहे. यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Oct 3, 2023, 09:19 PM ISTमहाराष्ट्रातून भाजपचा मिशन 45+चा नारा, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याची तयारी
महाराष्ट्रातून भाजपनं मिशन 45+चा नारा दिलाय.. त्यासाठी ठाकरेंचा एकेक बालेकिल्ला भाजपनं हेरलाय आणि त्याची सुरुवात केलीय दक्षिण मुंबईतून.. दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात भाजपनं अशी काही रणनीती आखलीय की टक्कर कांटें की होणार यात शंका नाही.
Oct 2, 2023, 08:59 PM ISTराज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या डबेवाल्यांची साद, म्हणतात 'वाघांनो एकत्र या, निवडणुकीत...'
Maharastra Politics : महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पहाता मराठी माणसांच्या भल्यासाठी दोन वाघांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भावना मुंबई डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.
Sep 30, 2023, 11:36 PM ISTशिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा? संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला
गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हमरीतुमरीवर आलेत.. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेला पत्र दिलंय.. याच वादात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाप काढलाय.
Sep 30, 2023, 08:23 PM ISTउत्सव गणरायाचा, ‘वर्षा’व बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा! मुख्यमंत्री शिंदेचं व्यंगचित्र चर्चेत
Political News : मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सवात प्रथमच शेतकरी आपतग्रस्त कष्टकरी जनांचा सहभाग पाहायला मिळाला.
Sep 29, 2023, 02:16 PM ISTशिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल थेट पुढच्या वर्षी? विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर
शिवसेना आमदारांच्या अपात्रेचा निकाल पुढच्या वर्षीच येण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार असून डिसेंबरमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे. पण सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत.
Sep 27, 2023, 02:27 PM ISTMLA Disqualification: आमदार अपात्रतेची सुनावणी 13 ऑक्टोबरला! दोन्ही गटांचे आरोप प्रत्यारोप
Sanjay Sirsat Anil Parab On Shivsena MLA Disqualification
Sep 26, 2023, 09:55 AM ISTआमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत आज काय घडलं? निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी
Shivsen MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेबाबत आजची सुनावणी संपली आहे. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुराव्यांवरुन ठाकरे-शिंदे गटात मतभेद होते. वेळापत्रकानुसार पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.
Sep 25, 2023, 04:55 PM ISTMumbai | अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी लाईव्ह करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी
Vijay Wadettiwar Demand for Live Hearing of MLA Disqualification Case
Sep 23, 2023, 09:25 PM IST'पवार साहेबांनी 3 वेळा कर्करोगाशी झुंज दिली अन्...', शिवसेनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला!
Maharastra Politics : विरोधी पक्षांची आणि विचारांची 'स्पेस' भाजपाला मान्य नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केलीये.
Sep 23, 2023, 07:05 PM ISTआमदार अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून, सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर हालचालींना वेग
Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊ कायदेशीर सल्लामसलत केली. त्यानंतर आता येत्या सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबची सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय
Sep 22, 2023, 02:01 PM ISTShiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?
Supreme Court Hearing on Shivsena : सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.
Sep 18, 2023, 04:19 PM ISTVideo | आमदार अपात्रता प्रकरणात मुख्यमंत्री सुनावणीला उपस्थित राहणार?
MLA Disqualification Hearing on MLA disqualification case from today
Sep 14, 2023, 10:40 AM IST