shooting

पुण्यात नक्की काय चाललंय, आधी सरपंचावर हल्ला आता उपसरपंचावर गोळीबार

Shooting on Deputy Panch Purushottam Dharwadkar : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. मांजरीचे उपसरपंच पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.  

May 5, 2022, 10:11 AM IST

सुनेच्या या छोट्याशा चुकीवर एवढा संताप... सासऱ्याने तिला गोळ्याच घातल्या

एवढी छोटीशी चूक कोणतीही सून करते, मग शिक्षा म्हणून सासरा काय गोळ्या झाडणार? पाहा

Apr 15, 2022, 06:51 PM IST

बिग बींसोबतच्या भर पावसातल्या 'त्या' सीननंतर रात्रभर का रडल्या स्मिता पाटील?

स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचं 'आज राप्त जाने' हे गाणे प्रचंड हिट झाले होतं. परंतु हे गाणं शूट केल्यानंतर स्मिता पाटील रडू लागल्या.

Apr 15, 2022, 04:12 PM IST

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, सॅक्रामेंटोमधील हल्ल्यात 6 ठार

 US mass shooting : अमेरिकेची (United States) राजधानी कॅलिफोर्निया ( California) येथे धक्कादायक घटना घडली आहे. सॅक्रामेंटो येथे अज्ञात हल्लेखोरानं अंदाधुंद गोळीबार केला. यात 6 जण ठार झाले तर 12 लोक जखमी झालेत. 

Apr 4, 2022, 08:37 AM IST

धक्कादायक! प्रेमात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या भावावर गोळीबार, 80 हजारांची सुपारी

shooting case : प्रेमात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या भावावर गोळीबारकरण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर एकाचा शोध सुरू आहे.

Mar 2, 2022, 05:34 PM IST

रेखाच्या या वाईट सवयीमुळे अमिताभ बच्चन चिडले, सेटवरच अभिनेत्रीला सुनावत म्हणाले...

आता आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत, जो जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Jan 19, 2022, 05:43 PM IST

भारतीय खेळाडूची आत्महत्या, स्वतःला गोळी झाडत संपवलं आयुष्य

भारतीय खेळाडूवर आत्महत्या करण्याची का आली वेळ?

Dec 10, 2021, 01:17 PM IST

सलमान कुणाला महत्त्व देणार? अभिनेत्री कतरिना ''वाघीण'' ठरणार?

अभिनेत्री कतरिनाच्या लग्नासाठी सलमान खानने ही गोष्ट टाळली तर कतरिनाच ठरणार ''वाघीण''

 

Nov 10, 2021, 02:24 PM IST

धक्कादायक! बॉलिवूड दिग्दर्शकावर फेकली शाई; चित्रीकरणादरम्यान मारहाण

पुन्हा एकदा सिनेमाच्या नावावरून वाद 

Oct 25, 2021, 12:18 PM IST

सिद्धार्थचा आठवणींसोबत शहनाजचं पुढचं पाऊल... घेतला मोठा निर्णय

सिद्धार्थच्या निधनाचं दुःख अजूनही विसरू शकली नाही शहनाज 

Sep 22, 2021, 11:36 AM IST
Russia Perm University Shooting By Unknown Gunman Neutralized PT1M28S
Jalna Drone Shooting From Farmers For Suvey PT4M4S

VIDEO : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसानं झोडपलं

VIDEO : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसानं झोडपलं

Sep 6, 2021, 09:45 AM IST

अभिनेत्याची BMW एका मोठ्या हॉटेल समोरुन चोरांनी पळवल्याने खळबळ

हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ, ज्याने चित्रपटांमध्ये थरारक स्टंट करून अनेकांचं मन जिंकलं आहे. पण या अभिनेत्याच्या गाडी चोरांनी पळवली आहे. जेव्हा त्याला कळाले की त्याची गाडी चोरीला गेली आहे, तेव्हा तो स्तब्ध झाला. विशेष गोष्ट म्हणजे टॉमच्या मौल्यवान वस्तू ज्या गाडीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ते देखील चोरीला गेल्या आहेत. ही घटना घडली जेव्हा अभिनेता बर्मिंगहॅममध्ये त्याच्या 'मिशन इम्पॉसिबल 7' चित्रपटाचे शूटिंग करत होता.

Aug 27, 2021, 05:41 PM IST

Viral Video : शेतात अचानक भांडू लागल्या महिला.... अखेर असं संपलं भांडण...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला शेताबाहेर ठेवलेल्या खाटेवर बसलेली असते, मग...

Aug 26, 2021, 03:55 PM IST