shraddha walker latest news

“होय, मी श्रद्धाचा खून केला, हिंमत असेल तर तिचे तुकडे आणि हत्यारं शोधून दाखवा;" आफताबचं पोलिसांना Open challenge

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताबला अटक करून 24 दिवस उलटले आहे. तरीही अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

Dec 8, 2022, 08:10 AM IST

Shrdhha Wallker case : तुरुंगातही आफताब खेळतोय क्रूर 'चाल'; पाहून पोलीसही सुन्न

श्रद्धा हत्या प्रकरणी आफताब सध्या तुरुंगात आहे.  पण तुरुंगात आफताबची वागणूक पाहून पोलीसही हैराण; तुरुंगात असा जगतोय श्रद्धाचा आरोपी... मोठ सत्य समोर 

 

Dec 2, 2022, 12:35 PM IST

Shradha Walkar case : श्रद्धा वालकर प्रकरणाला मोठं वळण; मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी वापरणार हुकमी एक्का

आफताब-श्रद्धाचं रिलेशन... त्याचे अनेक हिंदू मुलींसोबत प्रेम प्रकरण... गर्लफ्रेंडचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचं खरं रुप लवकरच येणार समोर

 

Nov 30, 2022, 12:13 PM IST

Shraddha Walker Case : 'फाशी झाली तरी बेहत्तर...', पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताब असं का म्हणाला?

समोर आला आफताबचा खरा चेहरा; केलेल्या गुन्ह्याची नराधमाला खंत नाही. म्हणतोय, 'फाशी झाली तरी हरकत नाही, स्वर्गात मिळेल...'

 

Nov 29, 2022, 12:05 PM IST

Shraddha Walker Case : आफताबकडून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

श्रद्धा हत्या (shraddha walker case) प्रकणात नवीन माहिती समोर आली आहे. पुन्हा भाईंदरची खाडी? आफताबकडून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

 

Nov 28, 2022, 12:15 PM IST

Shraddha Walker Case : आफताबला ड्रग्स पुरवणाऱ्या तस्कराला अटक

श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) याला कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली असून त्याची रवानगी तिहार जेलमध्ये (Tihar Jail) करण्यात आली आहे. 

 

Nov 28, 2022, 10:08 AM IST

Shraddha Walker case : ठरलं! आफताबने श्रद्धाला कसं मारलं, अखेर उलगडा होणार

लवकरच तुम्हाला देखील दिसेल आफताबने कसा केला श्रद्धाचा अंत 

 

Nov 19, 2022, 12:16 PM IST

Shocking! श्रद्धाचा जीव घेणाऱ्या नराधमानं Google वर नेमकं काय Search केलं?

सध्याच्या घडीला श्रद्धाचा अतिशय निघृणपणे जीव घेणाऱ्या आरोपी आफताब पूनावाला (shraddha walker boyfriend) याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची नार्को टेस्टही करण्यात येणार आहे. 

 

Nov 18, 2022, 11:04 AM IST