shridevi

अपूर्णचं राहिली श्रीदेवींची 'ती' इच्छा

बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.

 

Feb 10, 2020, 01:14 PM IST

'चांदनी'ची व्यक्तिरेखा साकारण्यास विद्या इच्छूक

 स्टारी नाईट्स 2 च्या भागात तिने एक इच्छा व्यक्त केली.

Mar 16, 2019, 01:43 PM IST

श्रीदेवींसाठी जान्हवीची भवनिक पोस्ट

बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री श्रीदेवी २४ फेब्रुवारी २०१८ रोजी काळाच्या पडद्या आड गेली. त्यांना देवयाज्ञा प्राप्त होवून एक वर्ष पूर्ण झाले. 

Feb 24, 2019, 03:27 PM IST

सलमान खान, रजनीकांत, श्रीदेवी यांचा 'हा' फोटो व्हायरल

सोशल मीडियावर श्रीदेवींचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. 

Feb 9, 2019, 07:16 PM IST

श्रीदेवींच्या पुण्यतिथीनिमीत्त भव्य पूजेचे आयोजन

सर्व कपूर कुटुंब पुण्यतिथीच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. त्यांच्या आत्म्यास लाभण्यासाठी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

Feb 8, 2019, 04:50 PM IST

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर जान्हवीचे धक्कादायक विधान

पण या काळातून बाहेर पडणं तिला आजही कठीण जातय. 

Jul 26, 2018, 01:37 PM IST

VIDEO : कॉफीतून दिवंगत श्रीदेवींना श्रद्धांजली

  श्रीदेवीला एक अनोखी श्रध्दांजली वाहण्यात आली तीही कॉफीच्या माध्यमातून...

Mar 15, 2018, 02:09 PM IST

बोनी कपूर यांनी केले श्रीदेवींचे अस्थिविर्सजन...

श्रीदेवींनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये साधारणपणे ३०० सिनेमांत काम केले आहे. 

Mar 9, 2018, 08:05 AM IST

....म्हणून श्रीदेवींचे पार्थिव आणण्यासाठी अनिल अंबानींनी पाठवले जेट!

भारताची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी पंचतत्वात विलीन झाली.

Mar 1, 2018, 05:07 PM IST

टायगर-दिशाचा जबरदस्त भांगडा...

जून्या गाण्यांना नव्या संगीताचा मुलामा चढवून रिमेक करण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून आहे.

Mar 1, 2018, 02:02 PM IST

श्रीदेवीच्या लखनऊ होळीची आठवण, पाठीवर बोनीचे नाव

होळीची तयारी देशभरात सगळीकडे सुरू आहे. पण श्रीदेवीच्या चाहत्यांसाठी यावर्षीची होळी बेरंग झालीए.

Mar 1, 2018, 01:58 PM IST

श्रीदेवींचे जान्हवीबाबतचे 'हे' स्वप्न अधूरेच....

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाने संपूर्ण देशाला झटका लागला.

Feb 27, 2018, 09:04 PM IST

श्रीदेवीला करायच होतं मराठी सिनेमात काम

  बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. आज रात्री ८ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. तिच्या अनेक आठवणी उजागर केल्या जात आहेत. तिचे किस्से, सिनेमा, हिट गाणी या सर्वांतून श्रीदेवी पुन्हा पुन्हा आठवतेय. मराठी सिनेमा, रियॅलिटी शोच्या कार्यक्रमात ती दिसत असे. 

Feb 25, 2018, 10:24 PM IST

जेव्हा श्रीदेवी म्हणाली, आम्ही झाडामागे कपडे बदलायचो

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Feb 25, 2018, 09:11 PM IST