सोलापुरातील मारकवाडीत नेमकं काय झालं? संपूर्ण देशभरात होतीये चर्चा
सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला. तसेच ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला.
Dec 3, 2024, 09:19 PM IST
गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'
महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 3, 2024, 08:50 PM IST
शिंदे-फडणवीसांमध्ये 50 मिनिटांच्या बैठकीत काय झालं? 'वर्षा'वर हजर शिवसेना नेत्याने केला खुलासा, 'दोघेही...'
Eknath Shinde Devendra Fadnavis Meet: शपथविधी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. खात्यावरुन शिवसेना-भाजपात एकमत झालं नसल्याचा दावा असून, आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. दोघांनी जवळपास 50 मिनिटं चर्चा केली.
Dec 3, 2024, 08:20 PM IST
पुढील 24 तास ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा; 'त्या' घोषणेकडे सर्वांचं लक्ष
पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या 24 तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे ठरणार आहे.
Dec 3, 2024, 07:43 PM IST'मी चेकअपसाठी आलो होतो, सध्या...,' ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
Dec 3, 2024, 02:11 PM IST
महायुतीतील 'गृह'कलह शिगेला? गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली; पाहा स्पेशल रिपोर्ट
महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
Dec 2, 2024, 08:30 PM ISTEknath Shinde | उपमुख्यमंत्रीपद अन् एकनाथ शिंदेंची प्रकृती... काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
Eknath Shinde Shrikant Shinde On Eknath Shinde Health
Dec 2, 2024, 03:00 PM IST'तुम्ही कोण, थांबा...', पोलिसांनी शिंदेंच्या घऱाबाहेर गाडी अडवल्याने विजय शिवतारे संतापले; 'किती वर्ष झाली, अख्खा महाराष्ट्र...'
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जात असताना पोलिसांनी अडवल्याने विजय शिवतारे चांगलेच चिडले. तुम्हाला आमदार, मंत्री ओळखता येत नाहीत का? अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावलं.
Dec 2, 2024, 02:11 PM IST
उपमुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबद्दल स्पष्टच बोलले श्रीकांत शिंदे! म्हणाले, '...अशी माफक अपेक्षा'
Shrikant Shinde On Maharashtra Deputy CM Offer: मागील अनेक दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुलासाठी म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदेंसाठी उपमुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचीही जोरदार चर्चा आहे. यावरच आता स्वत: श्रीकांत शिंदेंनी भाष्य केलं आहे.
Dec 2, 2024, 01:54 PM ISTउपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा
उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा
Dec 2, 2024, 10:15 AM ISTसत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'
राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा ठाण्यात परतणार आहेत.
Dec 1, 2024, 04:33 PM IST
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'
Eknath Shinde on Shrikant Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असे अंदाज व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांनी यावर अखेर भाष्य केलं आहे.
Dec 1, 2024, 03:53 PM IST
युवकांना योजनांच्या माध्यमातून फुकट पैसे देताय?श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितले...
Shrikant Shinde Interview: विरोधकांनी अडीच वर्षे काही दिलं नाही. त्यामुळे फुकट देतोय असं त्यांनाच वाटत, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
Oct 9, 2024, 05:20 PM ISTआरोपीच्या मृत्यूनंतर विरोधकांना सुतक का लागलं? श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल
Shrikant Shinde's reaction after the death of the accused in Badlapur
Sep 24, 2024, 07:50 PM ISTचाललंय तरी काय? 'वर्षा'मधून अजित पवारांचा फोटो 'गायब'; श्रीकांत शिंदेंची एन्ट्री
Government Scheme Display: मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' निवासस्थानावरील प्रदर्शनामध्ये अजित पवारांचे फोटो दिसत नव्हते. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात...
Sep 10, 2024, 09:44 AM IST