'मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते, आता मुलं पळवायला लागलेत', भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर संजय राऊत यांची टीका..
Sanjay Raut Critisizes Shinde Group : भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते आता मुलं पळवायला लागलेत अशी टीका त्यांनी यावेळी केली. (Maharashtra Political News)
Mar 14, 2023, 11:20 AM ISTमहाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, 16 आमदारांचं काय होणार?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात (Maharashtra Political Crisis) मंगळवारी (1 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुनावणी होणार आहे.
Oct 31, 2022, 11:15 PM ISTमुंबई - प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2017, 05:23 PM ISTअजित पवार खोटारडे – सुभाष देसाई
शेवटी जे वाटत होतं तेच त्यांनी केलंय आणि त्यांनी जनतेला फसवलंय. राजीनाम्याचे नाटक. काही दिवस बाहेर राहायचं. त्याच्यातील हवा काढायची, अशा उद्देशाने त्यांनी दिलेला राजीनामा. पुढे काय झालं. आपणच परीक्षेला बसायचे आणि त्यांनीच पेपर द्यायचे आणि रिझल्ट्ससाठी त्यांनीच पेपर तपासायाचा, अशा प्रकारची लुटूपुटूची लढाई दिसत आहे. असेच राष्ट्रवादीचे धोरण दिसत आहे, अशी प्रतिक्रिया शिवेसनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली.
Dec 6, 2012, 07:20 PM IST