shubman gill dating

'शुभमन फार फार Cute, मी त्याला..'; अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भातील वक्तव्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया

Actress On Dating Shubman Gill: शुभमन गिलच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडल्याने तो सध्या चर्चेत असतानाच आता खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. एका अभिनेत्रीने केलेल्या विधानामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात. जाणून घेऊयात कोणी आणि नेमकं काय म्हटलंय...

Jul 21, 2024, 02:54 PM IST

नक्की कोणाला डेट करतोय शुभमन गिल...तेंडुलकरांच्या साराला की सैफ अली खानच्या लेकीला....?

बॉलिवूड कलाकार असो किंवा क्रिकेटपटू या दोघांच्या लाइफमध्ये डोकवायला चाहत्यांना खूप आवडतं. क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करणार्‍या या प्रसिद्ध क्रिकेटरने या दोन सुंदर मुलींना डेट केल्याची चर्चा आहे.   

Jan 18, 2023, 08:14 PM IST

IND vs NZ, 1st ODI: Shubman Gill चं बॅक टू बॅक शतक, वर्ल्ड कपच्या संघात दावेदारी ठोकणार?

India vs New Zealand ODI :पहिल्याच सामन्यात भारताचा यंग खेळाडू शुभमन गिलने (Shubman Gill) धमाकेदार शतक ठोकलं आहे. फक्त 87 चेंडूत त्याने ही कामगिरी केली.

Jan 18, 2023, 03:47 PM IST

मैदानात Shubman Gill ला पाहतात 'सारा-सारा' ओरडले चाहते; खेळाडूने दिलं असं रिएक्शन की...!

शुभमन त्याच्या खेळाच्या परफॉर्मन्ससोबत पर्सनल लाईफवरून देखील चांगलात चर्चेत असतो. शुभमन आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांचं अफेअर असल्याची चर्चा आहे. याचमुळे शुभमनला पाहुन त्याचे चाहते सारा-सारा ओरडू लागल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Jan 17, 2023, 09:02 PM IST

Sara Ali Khan या युवा क्रिकेटरसोबत हॉटेलमधून बाहेर पडताना स्पॉट; व्हिडीओ आला समोर

सारा अली खान आणि शुभमन गिलच्या रुमर्ड कपलच्या नवीन व्हिडिओने त्यांच्या नात्याच्या अंदाजांना खतपाणी घातलं आहे.

Oct 13, 2022, 08:52 PM IST