shweta tiwari net worth

44 वय आणि 2 मुलांची आई श्वेता तिवारीचं वय का वाढतं नाही?, रहस्य आलं समोर

44 वय आणि 2 मुलांची आई श्वेता तिवारीचं वय का वाढतं नाही?, रहस्य आलं समोर 

Dec 8, 2024, 07:27 PM IST

44 व्या वर्षी पंचविशीतल्या तरुणींना लाजवणारी श्वेता तिवारी 810000000 रुपयांची मालकीण

Shweta Tiwari Total Net worth : 810000000 ची एकूण संपत्ती, मुलांसोबत कोटींच्या घरात राहते श्वेता तिवारी!

Oct 4, 2024, 01:56 PM IST

43 व्या वर्षांच्या श्वेता तिवारीचा Hot अंदाज तिच्या लेकिलाही टाकतोय मागे

Shweta Tiwari Photos: वय हा फक्त एक आकडा आहे असं म्हणतात. पण प्रत्येक व्यक्ती याला साध्य करु शकत नाही. पण 43 वर्षांची श्वेता तिवारी हे सिद्ध करते की तिच्यासाठी वय हा फक्त आकडा आहे हे वक्तव्य योग्य आहे. श्वेतानं नुकतीच शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

May 7, 2024, 03:24 PM IST

PHOTO : वयाच्या 18 व्या वर्षी लग्न, 20 व्या वर्षी आई, 2 घटस्फोटानंतर 'ही' अभिनेत्री जगतंय एकटीच आयुष्य

Entertainment : बॉलिवूड आणि टीव्ही जगतात अशा अनेक अभिनेत्री आहे ज्या अभिनय विश्वात नाव कमावलं पण वैयक्तित आयुष्यात त्यांनी अनेक संकटाचा सामना केला. आज आम्ही अशा अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत. दोन लग्न आणि दोन मुलांनंतर घटस्फोटानंतही ही अभिनेत्री आज एकट्याच जगतंय.

 

Dec 16, 2023, 10:12 PM IST

2 वेळा संसार मोडल्यानंतर श्वेता करते हे काम... तिच्या आईकडून मिळाला तिला हा वारसा

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून घरोघरी पोहचणारी श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक आहे.

Oct 22, 2022, 05:31 PM IST

'आमच्या घरात...' Shweta Tiwari नं सांगितला 'तो' थरारक अनुभव

 नुकत्याच एका मुलाखतीत तिनं याबद्दल खुलासा केला आहे. 

Sep 22, 2022, 06:49 PM IST

म्हातारी... म्हणणाऱ्यांना चाळीशीतल्या अभिनेत्रीनं दाखवला इंगा

कधी काळी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींनी आज चाळीशी पार केल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावं लागत. 

 

Mar 11, 2022, 04:32 PM IST

पन्नाशीकडे वाटचाल करणारी श्वेता म्हणते, 'माझ्या Bra ची साईज...'

पन्नाशीकडे वाटचाल करणाऱ्या श्वेतानं आता म्हणे इतकं बोल्ड़ वक्तव्य केलं आहे की ... 

Jan 27, 2022, 10:25 AM IST