close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

siddhivinayak

वर्षातली शेवटची अंगारकी, बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची रांग

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा

Dec 25, 2018, 08:40 AM IST

महाराष्ट्रातल्या वहिन्यांचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

'होम मिनिस्टर' आदेश बांदेकरांना मंत्रीपदाचा दर्जा

Jun 18, 2018, 05:38 PM IST

मुकेश अंबानींचा मुलगा आकाशच्या साखरपुड्याची लगबग, नीता अंबानी सिद्धिविनायक चरणी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश आणि त्याची बालपणीची मैत्रीण श्लोका मेहता यांचा विवाहाची लगबग सुरु झालेय. आकाश-श्लोकाचा साखरपुडा या दिवशी होत आहे, अशी सूत्रांची माहिती 

Jun 7, 2018, 05:07 PM IST

VIDEO : 'गणपती'चोर दोन तासांत पोलिसांच्या ताब्यात

  पुण्यातल्या लष्कर ऊभागातल्या प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरातील चोरीला गेलेली पंच धातूची मूर्ती लष्कर पोलिसांमुळे दोन तासात परत मिळाली. लष्कर भागात सोनारांची बाजारपेठ आहे. इथे सिद्धीविनायक मंदिरातून मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजल्याच्या सुमारास पाच किलो वजनाची पंचधातूची भरीव मूर्ती चोरीला गेली. 

Apr 18, 2018, 11:46 PM IST

'सिद्धीविनायक' ट्रस्टींच्या मौजमजेवर लाखोंची उधळपट्टी

मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी प्रवास खर्च आणि खाण्या-पिण्यांवर लाखो रूपयांचा खर्च करत मोठी उधळपट्टी केली असल्याचा आरोप 'हिंदू विधीज्ञ परिषदे'चे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलाय. त्यामुळं सरकारनं या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

Feb 20, 2018, 10:49 PM IST

'पद्मावत'च्या रिलीजआधी दीपिका सिद्धीविनायकाच्या दर्शनाला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 10:06 PM IST

'पद्मावत' प्रदर्शनाआधी दीपिका सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या बहुचर्चित पद्मावत या सिनेमाच्या यशासाठी बाप्पाचे आशिर्वाद घ्यायला मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात पाहोचली.

Jan 23, 2018, 03:02 PM IST

नववर्षाच्या स्वागताला शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

साईबाबांच्या दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी गर्दी केलीय. लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झालेत. रात्रभर साईमंदिर खुलं ठेवण्यात आलं होतं. 

Jan 1, 2018, 08:24 AM IST

नववर्षाच्या स्वागताला शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 08:01 AM IST

यंदाच्या वर्षातील आज शेवटची अंगारकी चतुर्थी

आज अंगारकी चतुर्थी आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदीरात सोमवारी मध्यरात्री पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

Nov 7, 2017, 07:51 AM IST

सिद्धीविनायकाचरणी ७५० किलोचा 'महामोदक'

 गेली दोन वर्षे ७५० किलो वजनाचा माव्याचा मोदक, प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात येत आहे. 

Sep 3, 2017, 08:45 AM IST