sidharth shukla news in marathi

तू है के नही....Sidnaaz ची जोडी तुटली, पाहा सिद्धार्थ शुक्ला- शहनाज गिलची Love Story

सिद्धार्थच्या जाण्यानं कलाविश्वासह एका खास व्यक्तीच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली.

Sep 3, 2021, 03:51 PM IST

Sidharth Shukla Death : पाकिस्तानशी काय आहे सिद्धार्थचं नातं, पाहा...

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला 

Sep 3, 2021, 03:17 PM IST

Sidharth Shukla Death: मृत्यूबाबत हे काय म्हणाला सिद्धार्थ; का करत होता असा विचार?

त्याच्या मनात नेमकी कोणत्या भावनांची कालवाकालव सुरु होती? 

Sep 2, 2021, 06:38 PM IST

Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्लानं त्याच्या आईविषयी जे म्हटलंय ते ऐकून तुम्हाला रडू येईल

मनोरंजन जगताला गुरुवारी जाग आली तीच मुळात एका अतिशय धक्कादायक बातमीनं. ही बातमी होती अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाची. वयाच्या 40 व्या वर्षी हा हरहुन्नरी चेहरा आपल्यातून निघून गेला आणि सर्वांच्याच पायाखालची जमिन सरकली. 

Sep 2, 2021, 05:21 PM IST

Sidharth Shukla Death: ऑडिशनच्या वेळी असा दिसायचा सिद्धार्थ; VIDEO व्हायरल

सिद्धार्थ आज आपल्यातून गेला असला तरीही.... 

Sep 2, 2021, 04:42 PM IST

Sidharth Shukla Death: अखेरच्या फोन कॉलवर कोणाशी, काय बोलला सिद्धार्थ?

मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून हा चेहरा घराघरात पोहोचला होता. 

Sep 2, 2021, 04:14 PM IST