कोलेस्ट्रॉल वाढताच चेहऱ्यावर दिसू लागतात 5 लक्षणे, 90% लोकं सामान्य बाब समजून करतात दुर्लक्ष
जेव्हा घाणेरड्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा चेहऱ्यावर काही लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांच्या मदतीने त्वरीत उपचार सुरु करावा.
Nov 3, 2024, 12:11 PM ISTSymptoms Of High Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या 'या' भागांमध्ये होतात तीव्र वेदना; अजिबात दुर्लक्ष करू नका!
Symptoms Of High Cholesterol : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे. याउलट दुसरीकडे खराब कोलेस्ट्रॉल शरीरासाठी हानिकारक मानलं जातं. जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होतं आणि रक्तवाहिन्या ब्लॉक करतात.
Jul 27, 2024, 05:47 PM ISTशरीर 'हे' संकेत देत असेल तर समजा कोलेस्ट्रॉलमध्ये झालीये वाढ!
शरीर 'हे' संकेत देत असेल तर समजा कोलेस्ट्रॉलमध्ये झालीये वाढ!
May 7, 2024, 12:42 PM ISTHigh Cholesterol signs: तुमच्या डोळ्यांमध्ये दिसतील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं, दुर्लक्ष करू नका!
कोलेस्ट्रॉल हे चिटकून राहतं आणि रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतं. त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याची लक्षणं तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.
Mar 24, 2023, 08:14 PM ISTHealth Tips : पाणी प्यायल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल; उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णाने किती पाणी प्यावे? जाणून घ्या
High cholesterol : अलीकडच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे प्रकार समोर येऊ लागलेत. अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डायबेटिसप्रमाणेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने त्रास होतो. परिणामी कोणते उपाय केल्यावर कोलेस्ट्रेरॉल कमी होऊ शकतो हे जाणून घ्या....
Mar 23, 2023, 02:57 PM ISTHigh cholesterol कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
High cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. असे करता आले नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचा तुम्ही रोजच्या जेवणात समावेश करू शकता.
Feb 19, 2023, 03:56 PM ISTCholestrol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या 'या' भागावर सर्वप्रथम दिसतात लक्षणं
Cholestrol Symptoms: एकीकडे आपण कामासाठी पैश्यांसाठी इतकी धावपळ करतो पण आहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात.
Jan 5, 2023, 08:21 AM IST