भारतातील एकमेव Tax Free राज्य; जिथे लोकं करोडोंची कमाई करुन 1 रुपयाचाही टॅक्स नाही भरत!
जर तुम्ही आयकराच्या कक्षेत येत असाल तर तुम्हाला कर स्लॅबनुसार तुमच्या कमाईवर आयकर भरावा लागेल. पण भारतात एक असे राज्य आहे की ज्याला या नियमातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
Dec 4, 2024, 06:44 PM ISTकरोडपती व्हायचंय? तर भारताच्या 'या' राज्यात स्थायिक व्हा, भरपूर पैसे कमवूनही भरावा लागणार नाही कोणताही कर
भारतातील या राज्यात कितीही पैसे कमावले तरीही इथे कुठलाही कर भरावा लागत नाही. त्यामुळे या ठिकाणी भरपूर पैसे कमावून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. भारतात हे कुठलं राज्य आहे पाहा.
Nov 16, 2024, 10:02 PM ISTलोकसभेच्या निकालाआधीच अजित पवार गटासाठी गूड न्यूज! एक जागा निश्चित जिंकली तर दोन जागांवर...
Assembly Election Result 2024 : राज्याच्या एक्झिट पोलमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी मागे पडत असल्याच भाकीत करण्यात आलं. पण लोकसभेच्या निकालाआधीच अजित पवार गटासाठी गूड न्यूज मिळाली आहे.
Jun 2, 2024, 01:36 PM ISTलडाख नव्हे, त्याहून सुंदर अशा भारतातील 'या' ठिकाणाला फिरस्त्यांची पसंती; भटकंतीसाठी उत्तम पर्याय
Travel News : बरं यात आणखी एक गटही येतो बरं. तो गट म्हणजे समुद्रप्रेमी आणि पर्वतप्रेमींचा. डोंगररांगा, वळणवाटा आणि शहरी धकाधकीपासून दूरवरच्या प्रदेशाला भेट देणाची तुमचीही इच्छा आहे? मग हा पर्याय देईल तुमच्या भटकंतीला खरी रंगत.
May 6, 2024, 02:58 PM ISTWeather Update: 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस-हिमवृष्टी; IMD ने वर्तवला अंदाज
24 February 2024 Weather Update: IMD ने पुढील 3-4 दिवसात भारताच्या काही भागात मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. IMD शास्त्रज्ञाच्या मते, अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर सिक्कीममध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
Feb 24, 2024, 07:18 AM ISTनिसर्गाचा आशीर्वाद लाभलेले 'सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया' म्हणजे काय?
निसर्गाचा आशीर्वाद लाभलेले 'सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया' म्हणजे काय?
Jan 14, 2024, 06:33 PM ISTऑक्टोबर हीट कधी कमी होणार? हवामान विभागानं स्पष्टच दिला इशारा
Maharashtra Weather Update : राज्यातील किमान तापमानात काही अंशी घट झाली असली तरीही बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मात्र उष्णतेचा दाह कायम आहे.
Oct 27, 2023, 09:43 AM ISTभयंकर! कुठं पोहोचलंय 'हामून' चक्रीवादळ? 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतातील वातावरण बहुतांश प्रमाणात बदलताना दिसत असून, मान्सूननंतरच्या या काळात पावसाचीही हजेरी काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे.
Oct 26, 2023, 07:19 AM IST
Weather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय
Weather Update : देशातून मान्सूननं काढता पाय घेतलेला असतानाच एकाएकी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये पावसाचं सावट पाहायला मिळालं.
Oct 21, 2023, 07:28 AM IST
Weather Update : राज्यात तापमान 35 अंशावर; अरबी समुद्रातील चक्रिवादळामुळं 'या' ठिकाणी पावसाची हजेरी
Maharashtra Weather News : हाय हाय गरमी.....! दिवसाच्या वेळी तापमानात वाढ, रात्री उशिरानं थंडीची चाहूल. तर, कुठे पावसाच्या सरी. राज्यात क्षणाक्षणाला हवामानात बदल
Oct 19, 2023, 07:44 AM IST
यंदाचा हिवाळा नावापुरताच? उकाड्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather Updates : मंगळवारी राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पण, परतीच्या या पावसामुळं तापमानवाढही नोंदवली गेली.
Oct 18, 2023, 07:07 AM IST
Weather Updates : उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा; पाहा हवामान वृत्त
Weather Updates : महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतलेला असून, आता परतीच्या पावसाच्या सरींनीही राज्याची वेस ओलांडण्यास सुरुवात केली आहे.
Oct 17, 2023, 07:39 AM IST
सावधान! अरबी समुद्रातून आस्मानी संकट; येत्या 9 दिवसात 2 चक्रीवादळं धडकणार?
Cyclone Tej In Arabian Sea: भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांना पुढील 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 2 चक्रीवादळांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती खासगी हवामान खात्याने दिली आहे.
Oct 16, 2023, 01:27 PM ISTMaharashtra Weather updates : उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार; पाहा कसं असेल देशभरातील हवामान
Maharashtra Weather updates : हवामानाचा अंदाज पाहता राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये वातावरण पूर्णपणे बदलणार असून, नागरिकांवर त्याचे परिणाम होताना दिसतील.
Oct 16, 2023, 07:49 AM IST
पुढील दोन दिवसांत परतीच्या पावसाची हजेरी; कोणत्या भागाला हवामान विभागाचा इशारा?
Maharashtra Rain : राज्याच्या बहुतांश भागांमधून पावसानं काढता पाय घेतल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आणि पाहता पाहता उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या.
Oct 13, 2023, 07:04 AM IST