silveroak

आधी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर गौतम अदानी पवारांच्या भेटीला, राज्यात काय घडतंय?

राज्याच्या राजकारणात आज दोन महत्वाच्या घटना पाहिला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर काहीवेळातच गौतम अदानी यांनी पवारांची भेट घेतली.

Jun 1, 2023, 09:05 PM IST

Sharad Pawar :घरावरच्या हल्ल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवार यांची  पहिली प्रतिक्रिया 

Apr 8, 2022, 06:53 PM IST

सुप्रिया सुळे यांचा असाही निर्भीडपणा.. आंदोलकांना एकट्या भिडल्या..

हजारोंच्या संख्येने एसटी कर्मचारी सिल्वर ओकवर दाखल झाले होते.

Apr 8, 2022, 05:39 PM IST

शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्याच्या मागे अॅड. गुणरत्न सदार्वेत यांचा हात असल्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आरोप, पाह काय म्हटले  अॅड. गुणरत्न सदावर्ते 

Apr 8, 2022, 05:18 PM IST

ती अज्ञात शक्ती कोण? शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर संजय राऊत यांचा रोख कोणावर?

Sanjay Raut : 'अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचं आणि एका विशिष्ट गटाला चिथावणी देण्याचं काम'

Apr 8, 2022, 04:38 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x