सायन पनवेल मार्गाजवळ गुप्त रस्ता! खारघर तुर्भे 15 किलोमीटरचे अंतर फक्त 5 किलोमीटरवर येणार
Kharghar Turbhe : सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खारघर तुर्भे लिंक रोज उभारला जात आहे. यामुळे सायन पनवेल मार्गाखालील बोगद्यातून सुसाट प्रवास करता येणार आहे.
Dec 18, 2024, 10:21 PM ISTमुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान आणि कोंडीमुक्त, 'हे' 12 उड्डाणपुल लवकरच सेवेत
Mumbai Traffic News : मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबई महापालिकेकडून नवीन मार्गांची उभारणी करण्यात येते. नवीन मार्गिका, नवीन उड्डाणपूल यामुळे आता लवकरच मुंबईकरांची वाहतुक कोंडीमुक्त होणार आहे.
Mar 18, 2024, 10:50 AM ISTVideo | सायन - पनवेल हायवेवर तीन किलोमीटरच्या रांगा; डंपरचा अपघात
Sion Panvel Highway Dumper Accident
May 20, 2022, 11:50 AM ISTनवी मुंबई | सायन पनवेल महामार्गावर दरड कोसळली
Navi Mumbai Sion Panvel Highway Belapur Khind Landslide Work In Progress
Jul 20, 2020, 04:30 PM ISTसायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ गॅसगळती
सायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ टँकरमधून गॅसगळती झाल्याने एकच धावपळ उडाली.
Aug 11, 2018, 05:00 PM ISTसायन पनवेल महामार्गावरील उड्डाणपूलावर सहा वाहनांचा अपघात
सायन - पनवेल महामार्ग उड्डाणपूलावर सहा वाहनांचा अपघात झाला. हा अपघात पहाटे २ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास झाला. यात सहा जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
Mar 22, 2018, 06:59 PM ISTसायन -पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
सायन -पनवेल महामार्गावर वाशी खाडी पुलावर मुंबईच्या दिशेने जाणा-या मार्गावर मोठी क्रेन बंद पडली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालीय.
Jan 2, 2018, 12:02 PM ISTमुंबई । सायन -पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 10:46 AM ISTसायन-पनवेल महामार्ग सुस्साट
दहा पदरी रुंद करण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.नवी मुंबई, पनवेल, पुणे, गोवा आणि कोकणात जाण्यासाठी हा रस्ता फायदेशीर ठरत आहे.
Jul 2, 2014, 09:12 AM ISTसायन-पनवेल महामार्ग खुला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 08:51 AM IST