जानकी जयंतीच्या शुभ दिनी वैवाहिक सुखात वाढ करण्यासाठी करा 'हे' उपाय
Janaki Jayanti 2024 : आज जानकी जयंती म्हणजे माता सीता म्हणजे जानकी यांचा प्रकट दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जानकी जयंतीला वैवाहिक सुख प्राप्तीसाठी उपाय केल्यास तुम्हाला फायदा होतो.
Mar 4, 2024, 09:36 AM ISTJanaki Jayanti 2024 : 'या' दिवशी साजरी होणार जानकी जयंती; सीताजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या गोष्टी करा
Janaki Jayanti 2024 : पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जानकी किंवा सीता जयंती साजरी करण्यात येते. कुटुंबाच्या सुख शांती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी यादिवशी महिला उपवास करतात.
Feb 28, 2024, 01:44 PM IST