sivasena

 Delhi Shivsena MP Sanjay Raut On PM Modi And CM Uddhav Thackeray Visit Today In Delhi PT3M26S

दिल्ली | खा. संजय राऊत EXCLUSIVE

दिल्ली | खा. संजय राऊत EXCLUSIVE

Feb 21, 2020, 04:25 PM IST

भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेचेही पोस्टर, मुंबईत राजकीय पोस्टर युद्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केविलवाना आक्रोश सुरु आहे. शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली, असे शिवसेनेचे भाजपाच्या पोस्टरला प्रति उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या शिवसेना-भाजपमधील पोस्टर वाद चर्चेचा विषय झाला.

Nov 26, 2016, 02:30 PM IST

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे

केंद्रात एनडीएचे सरकार असले तरी महाष्ट्रात हे शिवसेना-भाजप आघाडीचे असेल. मात्र, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ‘एनडीए’च्या बैठकीनिमित्त उद्धव ठाकरे राजधानीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

May 21, 2014, 02:00 PM IST

शिवसेनेतून तीन नगरसेवकांची हकालपट्टी

शिवसेनेतून तीन विद्यमान नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये शारदा बाबर, आशा शेंडगे, सीमा सावळे यांचा यात समावेश आहे. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Apr 16, 2014, 02:00 PM IST