या घरगुती उपायाने 4 दिवसांत तुमची त्वचा उजळेल
प्रत्येकाला आपण गोरे दिसावे असे वाटत असते. त्यामुळे गोरे होण्याच्या अट्टाहासापायी अनेक जण केमिकल उत्पादनांचा त्वचेवर भडिमार करतात.
Oct 6, 2016, 01:00 PM ISTस्टायलिश लूकसाठी प्रियांकाचा महिन्याचा खर्च ठाऊक आहे का?
सध्या हॉलिवूड गाजवण्यात दंग असणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आपल्या लूकवर जास्त लक्ष देताना दिसतेय.
Sep 27, 2016, 06:07 PM ISTतांदळाच्या पिठाचे आश्चर्यकारक फायदे
हल्ली त्वचेच्या समस्येवर अनेक केमिकल उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या उत्पादनांमुळे साईडइफेक्ट होण्याची भिती असते. त्यामुळे अशा समस्यांवर घरगुती उपचार करणे चांगले. तांदळाचे पीठ हा असा उपाय आहे ज्याच्या वापराने तुम्ही त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर करु शकता.
Aug 13, 2016, 06:47 PM IST५ मिनिटांत दूर होतील ब्लॅकहेड्स
चेहरा गोरा असे वा सावळां प्रत्येकाला सतावणारी चेहऱ्याची समस्या म्हणजे ब्लॅकहेड्स. यामुळेच चेहऱ्यावर निस्तेजपणा वाढतो तसेच चेहऱ्यावरील छिद्रे मोठी झाल्याने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. तुम्हालाही ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर हे आहेत त्यासाठी ५ घरगुती आणि फायदेशीर उपाय.
Jul 21, 2016, 08:49 AM ISTखास मुलांसाठी...चेहरा उजळण्यासाठी खास टिप्स
केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही आपण गोरे दिसावे असे वाटते. ज्याप्रमाणे चेहरा उजळण्यासाठी मुलींसाठी बाजारात अनेक क्रीड प्रॉडक्ट्स मिळतात. त्याचप्रमाणे मुलांसाठीही विशिष्ट प्रॉडक्ट्स आहेत. मात्र या प्रॉ़डक्ट्सचे साईड इफेक्ट होण्याची भिती अधिक आहेत. त्यामुळे खालील उपायांनी तुम्ही तुमचा चेहरा उजळवू शकता.
Jul 16, 2016, 12:29 PM ISTचेहरा उजळण्यासाठी कांदा आणि लसूणचा फेसपॅक
सुंदर, नितळ, गोरी त्वचा कोणाला नको असते. यासाठी लोक चेहऱ्यावर विविध प्रयोग करत असतात. मात्र कांदा आणि लसूणचा फेसपॅक तुम्ही कधी ट्राय केलाय का?
Jun 17, 2016, 11:08 AM ISTउन्हाळ्यात या पदार्थांनी द्या त्वचेला तजेला
उन्हाळ्यात शरीराला अधिक पाण्याची गरज असते. तसेच यावेळी त्वचेतील ओलावा कायम राखण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात असणे गरजेचे असते. उन्हाळ्यात त्वचेला तजेला मिळवून देण्यासाठी या पाच पदार्थांचे सेवन करा.
May 23, 2016, 01:23 PM ISTघरगुती उपायांनी घालवा त्वचेचं काळेपण
उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी व्हायच्या समस्येनं अनेकांना ग्रासलेलं आहे.
May 7, 2016, 04:44 PM ISTहात सुंदर आणि मुलायम करण्यासाठी ६ घरगुती टिप्स
कोणत्या महिलेला सुंदर दिसायला आवडत नाही. आणि त्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन बरेच उपाय करतो. पण तुम्ही कधी तुमच्या हातांकडे लक्ष दिलंय का? तुम्हाला तुमच्या हाताची त्वचा सुंदर, चमकदार हवी आहे, तर मग हे सहा घरगुती उपाय करा.
May 4, 2016, 10:03 AM ISTस्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा....
आंबा म्हटल तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं... प्रत्येकाला आंब्याचा काही ना काही पदार्थ नक्कीच आवडत असतो... कोणाला मॅगो शेक, आमरस तर कोणाला नुसताच आंबा चोखून खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आंब्यांचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो.
Apr 22, 2016, 11:45 AM ISTउन्हाळ्यामध्ये कशी घ्याल चेहऱ्याची काळजी
उन्हाळ्याला आता सुरुवात झाली आहे. या सिझनमध्ये चेहऱ्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
Mar 25, 2016, 05:48 PM ISTरंगापासून सावधान : होळीच्या आधी आणि होळीनंतर अशी घ्या काळजी?
होळीची मज्जा काही औरच असते. मात्र, मुंबईत उद्या होळी खेळली जाणार आहे. तर रंगपंचमी २८ मार्चला खेळली जाईल. मात्र, होळीच्या आधी आणि होळीच्यानंतर आपण काळजी घेतली पाहिजे.
Mar 23, 2016, 05:18 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या आपल्या चेहऱ्याची काळजी
मुंबई : आता उन्हाळा आलाच आहे.
Mar 22, 2016, 10:56 AM ISTघरच्या घरी चेहरा मॉइश्चराईज करण्याचे सहा उपाय...
पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही... काळजी का करता... तुमच्या घरीच तुमच्या त्वचेला सुंदर बनवणारे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत.
Mar 16, 2016, 09:56 AM IST