ब्युटी क्रीमच्या वापरामुळे गंभीर आजारांचा धोका..!
ब्युटी क्रीम धोकादायक!
बहुतेक लोक ब्युटी क्रीम वापरतात, पण तुम्हाला माहित आहे का की ते तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे?
डॉक्टर काय म्हणतात?
त्वचारोगतज्ञ डॉ.दीपाली भारद्वाज यांच्या मते पारा शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास खूप नुकसान होऊ शकते.
ब्युटी क्रीम मध्ये पारा
वास्तविक, एका अहवालातून समोर आले आहे की ऑनलाइन विकल्या जाणार्या छोट्या ते अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या ब्युटी क्रीम्समध्ये मर्काटी म्हणजेच पाटा अधिक वापरला जात आहे.
जेवल्यानंतर विड्याचं पान का खावं? जाणून घ्या 10 फायदे
Benefits of betel Leaf : नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर हे अनेकांना माहिती नाही. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. पान खाण्याचे फायदे वाचून आजपासून तुम्हीही खाणं सुरु कराल.
Dec 4, 2023, 10:03 PM ISTचमकदार त्वचेसाठी ट्राय करा हे '5' घरगुती स्क्रब
चेहरा चमकदार किंवा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. यामध्ये अनेक वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असतो. चेहऱ्यावरील मृत त्वचा नष्ट करून चेहरा स्वच्छ व तजेलदार बनवण्यासाठी हे घरगुती स्क्रब बनवून चेहऱ्यावर लावू शकता
Dec 4, 2023, 03:48 PM ISTचेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी करा फक्त हा एकच घरगुती उपाय..
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आपण अनेक महागातले प्रॉडक्ट्स चेहऱ्यावर लावत असतो. पण एवढं सगळं करूनही चेहऱ्यावर ग्लो येत नाही यासाठी एकच उत्तम घरगुती उपाय असलेलं एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावून तुम्ही नैसर्गिक ग्लोआणू शकता.
Nov 27, 2023, 04:24 PM ISTत्वचेवर काळे डाग असतील तर सावधान, 'या' गंभीर आजाराचे संकेत
Black Spots on Skin : त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं.
Nov 14, 2023, 01:41 PM IST
चेहऱ्यावरही दिसून येतात कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे, अजिबात दुर्लक्ष करू नका!
Cholesterol Signs on Skin: तुंमच्या चेहऱ्यावर विविध स्पॉट येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट पटकन कळतंही नाही. परंतु याकडे दुर्लेक्ष करू नका. त्यातून त्याचा तुम्हाला फार वाईट फटकाही पडू शकतो.
Sep 1, 2023, 07:33 PM ISTनैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी 'हे' 8 ज्यूस, नक्कीच करा ट्राय
ग्लोइंग स्किन व्हिटॅमिन-ए, सी, डी आणि ई गाजरमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने दृष्टी वाढते आणि व्हिटॅमिन-डीचा पुरवठा होतो. तर व्हिटॅमिन-सी त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला अतिरिक्त ग्लो येतो. त्यामुळे 10 ज्यूसचे नियमित सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल.
Aug 5, 2023, 06:39 PM ISTGK: चहा प्याल तर काळे व्हाल! लहानपणी तुम्हाला असं सांगितलं होतं? काय सांगत विज्ञान
Caffeine Effects on Body : हे वाक्य आपल्या लहानपणी सगळ्यांनी ऐकलं असेल, ''अरे चहा प्यायशी तर काळा होशील'', हो ना...तुम्हाला तुमच्या आई वडील नातेवाईकांकडून हे वाक्य ऐकलं असाल ना. आता हेच वाक्य तुम्ही तुमच्या मुलांनाही म्हणता. पण खरंच चहा पिणे हे आपल्या त्वचेच्या रंगासाठी चांगल नाही का? काय म्हणतात विज्ञानिक जाणून घेऊयात.
Jul 30, 2023, 05:17 AM IST
Fish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...
Fish Increase skin cancer : मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मासे खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे एका संशोधनात समोर आले आहे.
May 29, 2023, 01:13 PM ISTचेहरा चांदीसारखा चमकेल; फेस वॉश करताना फ्रीजमध्ये ठेवलेली या वस्तू वापरा
घरातच असे अनेक पदार्थ असतात जे नैसर्गिकरीत्या तुमची त्वचा सुंदर आणि तजेलदार बनवतात. असेच हे पदार्थ आहेत.
May 23, 2023, 10:59 PM ISTDrumstick Benefits: आरोग्यवर्धक शेवग्याच्या शेंगा, फायदे वाचाल तर बसेल आश्चर्याचा धक्का
Drumstick खाल्यानं एक नाही तर इतके होतात फायदे... शेवग्याची शेंग आवडत नसली तरी आजच करा जेवणात समावेश...
Jan 23, 2023, 06:32 PM ISTBeauty Remedies: कांद्यामध्ये ही वस्तू मिसळून लावा, त्वचेच्या समस्या दूर होतील; शिवाय ग्लो येईल
Skin Care Tips: सध्या हिवाळा सुरु झाला आहे. थंडीत स्कीनच्या तक्रारी वाढतात. कांदा त्वचेसाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मध मिसळून ते लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
Nov 29, 2022, 03:30 PM ISTडेड स्किनमुळे चेहरा काळवंडलाय..एकदाच करा हा उपाय..मिळवा नितळ तजेलदार त्वचा
डागविरहीत चेहऱ्यासाठी बेकिंग सोडा खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळल्यास याचा फायदा अधिक दिसून येतो.
Nov 14, 2022, 06:32 PM ISTथंडीत कशी घ्याल ओठांची काळजी? वापरा 'या' घरगुती टीप्स...
सर्दीचा मौसम सुरू झाला आहे तेव्हा ओठ फाट्याचे आणि सुखण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागते. आपण सगळेच जण अशा वेळी महागडे कॉस्मेस्टिक (cosmetics) वापरतो. आणि ते वापरल्यामुळे आपले ओठही अधिकच रूक्ष होऊन जातात.
Nov 9, 2022, 05:38 PM ISTDry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय
Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे. जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
Nov 8, 2022, 08:06 AM IST