इंटरनेट कॉलिंग आणि मॅसेजिंगलाही आता पैसे मोजावे लागणार? टेलिकॉम विभागाचे महत्वाचे आदेश... वाचा
Social media internet calling messaging service : स्काईप, व्हॉट्सअॅप, सिग्नल गुगल मीट, फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम यांसारख्या अनेक मोबाइल अॅप्सच्या इंटरनेट कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी पैसे मोजावे लागू शकतात.
Sep 1, 2022, 05:53 PM ISTव्हॉट्सऍप, स्काईप, फेसबुक लवकरच TRAIच्या कक्षेत?
या संदर्भात लवकरच खुले चर्चासत्र आयोजित करण्यात येईल आणि त्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल
Jan 29, 2019, 12:04 PM ISTस्काईपचे नवीन व्हर्जन लॉन्च
मायक्रोसॉफ्टने स्काईपचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. स्काईपच्या टीमने अँड्रॉइडवर स्काईपच्या नवीन आवृत्ती 8.0 ची ओळख करुन दिली आहे. आपण स्काईप 8.0 गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. या नंतर तो IOS, विंडोज आणि मॅकवर सुद्धा अपडेट केल जाणार आहे.
Jun 12, 2017, 03:15 PM ISTमुंबईत दिसणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम
जगासाठी दाऊद हा अंडरवर्ल्ड डॉन असला तरी जेव्हापासून तो मुंबईमधून पळाला आहे तेव्हापासून तो आपल्या आई आणि वडिलांना देखील भेटू शकलेला नाही. ऐवढंच नाही तर तो त्याच्या बहिणीच्या लग्नातही येऊ शकला नव्हता.
Aug 16, 2016, 03:59 PM ISTफेसबूक, स्काइप, व्हॉट्सअॅप आणि SMSने तलाक कबूल
सुप्रीम कोर्टाने इस्लामीक कायद्यांमध्ये मुस्लिम महिलांविरोधात भेदभाव केल्याचा अवलोकनाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कायदेशीरदृष्ट्या अनुचित ठरवले आहे.
Feb 10, 2016, 04:49 PM ISTव्हॉट्स अॅप, स्काइप कॉलिंग आता नसणार फ्री!
व्हॉट्स अॅप, वायबर, स्काइप यासारख्या अॅप्सवरून करता येणारे डोमेस्टिक कॉल्स आता फ्री राहणार नसून त्यालासुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत.
Jul 17, 2015, 02:10 PM ISTस्काइप कॉल सुविधा करणार बंद
सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या स्काइपने देशांतर्गत लँडलाइन आणि मोबाइलवर व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय केला आहे. ही सुविधा येत्या १० नोव्हेंबरपासून बंद होण्याची शक्यता आहे.
Oct 7, 2014, 08:07 AM ISTस्काईपचा वापर करुन रचला दहशतवादी हल्ल्याचा कट
कोलकाता इथं तुरुंगात असलेल्या दोघा संशयित दहशतवाद्यांनी स्काईप या सॉफ्टवेअरचा वापर करुन पाकिस्तानमधील सूत्रधारांसोबत मिळून भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत तुरुंग प्रशासन पूर्णतः अनभिज्ञ होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं तुरुंग प्रशासनाला ही गंभीर बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र या वृत्तामुळं तुरुंगातील अनागोंदी कारभाराचा प्रश्न पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
Aug 17, 2014, 07:48 PM ISTभारतीय कंपन्या व्हॉट्स अॅपवर नाराज, TRAIनं दखल देण्याची मागणी
व्हॉट्स अॅपचा वापर करणं आता महाग होऊ शकतं. व्हॉट्स अॅप, स्काइप, वी-चॅट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळं देशातील टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईवर खूप परिणाम होतोय. याचा वापर वाढल्यानं मोबाईल फोन आणि एसएमएसचा वापर खूप कमी झालाय. ग्राहकांनी व्हॉट्स अॅपवर मोठ-मोठे ग्रृप बनवले आहेत आणि त्याद्वारे एकमेकांना मोफत मॅसेज पाठवतात.
Aug 9, 2014, 12:51 PM ISTभारतीय अॅपची `स्काइप`ला टक्कर
मायक्रोसॉफ्टच्या स्काईपला एक भारतीय अॅप टक्कर देणार आहे. `आवाज` नावाचे हे अॅप वाय-फाय नेटवर्कने युझर्स फ्री कॉल करु शकतो.
Mar 29, 2014, 04:01 PM ISTअभिषेक नसतानाही ऐश्वर्यानं तोडलं `ऑनलाईन` व्रत
अभिनेता अभिषेक बच्चन सध्या इतका व्यस्त आहे तो करवाचौथच्या दिवशीही आपल्या पत्नीसोबत व्रत सोडण्यासाठी उपस्थित राहू शकला नाही. पण...
Oct 23, 2013, 06:13 PM IST