slaped

रणबीरने अनुष्काकडून कानाखाली खाल्ली

रणबीर कपूरला आपल्या आगामी ऐ दिल है मुश्किल सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. या सिनेमाला हिट करण्यासाठी रणबीरने अनुष्काकडून कानाखाली पण खाल्लीये.

Oct 19, 2016, 10:24 AM IST

या बाईनं त्याला चपलेनं मारलं...

गाजियाबादमधील छेडछाडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहे. शनिवारी दुपारी अशीच घटना नासिरपूर फाटकाजवळ घडली. एका कार चालकानं तिथल्याच ट्रांसपोर्टरच्या पत्नीची छेड काढली.

Dec 7, 2014, 03:40 PM IST

यामुळे सोनाली राऊतने मारली अलीच्या कानाखाली

सुप्रसिद्ध मॉडेल सोनाली राऊत हिने अली मिर्झा याला कानाखाली लगावल्याने ‘बिग बॉस ८’मधील नौटंकीला चांगली फोडणी मिळाली आहे. अली मिर्झाच्या कानाखाली पडल्याने बिग बॉसच्या घरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Nov 27, 2014, 09:50 PM IST