small savings schemes

मोदी सरकारने दिलं नववर्षाचं गिफ्ट, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात 'इतक्या' टक्क्यांची वाढ!

Sukanya Samriddhi Yojana Interest Rate : अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवरील व्याजदर सध्याच्या आठ टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आला आहे. 

Dec 29, 2023, 08:21 PM IST

Post Officeच्या छप्परफाड योजना! गुंतवणूक इतक्या लवकर दुप्पट; जाणून घ्या

सरकारने सप्टेंबर तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांसाठी व्याज दरांमध्ये बदल न केलेला नाही.  म्हणजेच सरकारच्या निर्णयामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

Oct 9, 2021, 05:13 PM IST

Good News! छोट्या बचत योजनांबाबत सरकारचा मोठा निर्णय

 Small Savings Schemes: छोट्या बचत योजनांच्या गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे.  

Jul 1, 2021, 07:05 AM IST

PPFचा 15 वर्षांचा लॉक इन कालावधी कमी होणार, सरकारला सूचना ! EPFच्या बरोबर व्याज देण्याचा प्रस्ताव

 PPF Investment- काही काळापूर्वी सरकारने लहान बचत योजना जसे पीपीएफ, एनएससी इत्यादी लहान बचत योजनांचे (Small Savings Schemes) व्याज दर अचानक कमी केले. 

Apr 20, 2021, 08:24 AM IST

केंद्र सरकारकडून बचतीतून मिळणाऱ्या व्याजावर कात्री

केंद्र सरकारने पीपीएफ, किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे यांच्यासह अनेक लघुबचत योजनांच्या व्याजदरात 0.2 टक्क्यांची कपात करण्यात आलीय. यामुळे सर्वसामान्य नागरिकाला छोट्या बचतीतून मिळणा-या व्याजावर एकप्रकारे कात्री लागणार आहे. 

Dec 28, 2017, 10:56 AM IST

बॅडन्यूज, पीपीएफ, अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात

सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केलीय. 

Jul 1, 2017, 05:25 PM IST