smriti mandhana age

Women's T20 WC 2023 : मराठमोळ्या Smriti Mandhana ने रचला इतिहास, एलिसा हिलीला टाकलं मागे...

Smriti Mandhana : नॅशनल क्रश असलेल्या स्मृती मानधनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये स्मृती मानधना सर्वाधिक धावा करणारी पहिली फलंदाज ठरली आहे. या प्रकरणात त्याने एलिसा हिलीला मागे सोडले.

Feb 21, 2023, 08:59 AM IST

Women IPL Auction : सांगलीच्या लेकिनं गाजवलं क्रिकेटचं मैदान; स्मृती मंधानाच्या यशाचे भागीदार कोण माहितीये?

क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील ही लोकप्रिय खेळाडू एका नव्या रुपात तुमच्यासमोर... पाहा Photos 

Feb 13, 2023, 09:09 AM IST

Smriti Mandhana नं केलं मॅगझीनसाठी फोटोशूट, स्टाइल पाहून पडाल प्रेमात

Smriti Mandhana Photos: भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधनाचे (Smriti Mandhana) अनेक चाहते आहेत. आपल्या धडाकेबाज खेळीसाठी ओळखली जाणारी स्मृती तिच्या स्टाइलिश फोटोंमुळे देखील चर्चेत असते. 

Dec 11, 2022, 11:02 AM IST

Smriti Mandhana ला ICC कडून स्पेशल गिफ्ट, 'या' दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील

भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधानाचा आयसीसीकडून सन्मान

Aug 26, 2022, 10:25 PM IST

भारतातील ग्लॅमरस खेळाडू स्मृती मंधाना कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटीला करतेय डेट?

स्मृती मंधाना तिच्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त सध्या चर्चेत येण्याचं कारण ठरत आहे तो म्हणजे एक बॉलिवूड कलाकार. 

Mar 21, 2022, 05:57 PM IST