snapchat

Social Media Anxiety म्हणजे काय? नकळतपणे तुम्हीही त्याच्या जाळ्यात अडकताय

Social Media Anxiety : सोशल मीडिया एंग्जायटी म्हणजे काय? त्याचा कसा होतो परिणाम आणि तुम्हीही न कळत या जाळ्यात अडकलात का? 

Feb 11, 2024, 05:32 PM IST

Crime News : गुगल अर्थच्या मदतीने पठ्ठ्यानं शोधून काढली चोरीला गेलेली कार, पोलिसांच्या डोक्याच्या भुगा!

How to Find Stolen car : कार परत करण्यासाठी तब्बल 2000 पाउंड किंमत मागितल्याने जेनला काय करावं कळेना झालं. त्यानंतर त्याने कारचा पत्ता शोधण्याचा निर्णय घेतला. गाडीचा फोटो नेमका कुठं काढलाय? याची माहिती जेयला हवी होती. त्याने 'रिव्हर्स इमेज सर्च'ची मदत घेतली.

Nov 4, 2023, 04:10 PM IST

सोशल मीडियावर ओळख केली, प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि मग...

जेव्हा फसवणूक झाल्याचं कळतं तो पर्यंत बरेचदा उशीर झाला असतो.

Oct 19, 2022, 08:15 PM IST

WhatsApp सारखं आता Snapchat ही घेऊन आलंय हे अनोखं फीचर...

Snapchat Web Version : स्नॅपचॅटचा नुकतंच वेब व्हर्जन लाँच केलं आहे, स्नॅपचॅट अॅपचं नवीन व्हर्जन आता तुमच्या डेस्कटॉपवरही चालू शकणार आहे.

Jul 19, 2022, 02:19 PM IST

ड्रायव्हिंग करताना ६ पैकी १ वाहनचालक करतो हे काम

वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्यामध्ये स्नॅपचॅटचा वापर हे सर्वात मोठं कारण...

Oct 20, 2019, 12:55 PM IST

फेसबुक नाही तर 'हे' आहेत तरुणांचे आवडते अॅप्स!

फेसबुक सुरु झाल्यापासूनच तरुणाईला त्याची भुरळ पडली आहे. 

Aug 14, 2018, 03:58 PM IST

'या' अभिनेत्रीचं एक ट्विट आणि कंपनीच कोट्यावधीचं नुकसान

रियॅलिटी टीव्ही स्टार कायली जेनरचे फॅन्स जगभरात आहेत. पण कायली सध्या आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आलीय.

Feb 23, 2018, 10:19 PM IST

VIDEO : लतादीदींच्या मुद्द्यावर कॉमेडीयन गौरवची तन्मयला चपराक!

तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओवर देशभरात चर्चा सुरू आहे. भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर बनवलेल्या वादग्रस्त व्हिडिओवर आता कॉमेडीयन गौरव गेरा यानं तन्मय भट्टला आपल्या अंदाजात जोरदार चपराक लगावलीय. 

Jun 2, 2016, 07:25 PM IST

फेसबुकनं केलं 'स्नॅपशॉट' सारखं 'स्लिंग्जशॉट' अॅप लॉन्च

फेसबुकनं 'स्लिंग्जशॉट' नावाचं नवं अॅप लॉन्च केलंय. या अॅपद्वारे यूजर्स आपले फोटो आणि व्हिडिओ सहज शेअर करू शकतील. स्नॅपशॉट हे यापूर्वीचं फेसबुकनं अॅप लॉन्च केलंय. 

Jun 25, 2014, 07:53 PM IST