Viral Video: इंग्लंडच्या रस्त्यावर 'कल हो ना हो', शाहरुखची सिग्नेचर स्टाईल पण हरभजन विसरला 'ती' गोष्ट; गीता म्हणते...
kal ho na ho in streets of london: हरभजन सिंगने (Harbhajan Singh) इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इंग्लंडच्या रस्त्यावर एक व्यक्ती व्हायोलिनवर बॉलिवूड गाण्याची धून वाजवत आहे
Jun 13, 2023, 09:31 AM ISTShubman Gill : ...तर शुभमन गिल होणार सस्पेंड; अंपायरविरूद्ध सोशल मीडियावर पोस्ट करणं पडणार महागात
Shubman Gill : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 रन्सने पराभव केला. दरम्यान कॅमरून ग्रीनने शुभमनचा पकडलेला हा कॅच वादाचं कारण ठरला. दरम्यान या कॅचवर खुद्द शुभमन गिलने ( Shubman Gill ) देखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.
Jun 12, 2023, 07:06 PM ISTविकेट गमावल्यानंतर खाण्यावर तुटून पडला विराट; सोशल मीडियावर उठवली टीकेची झोड
विकेट गमावल्यानंतर खाण्यावर तुटून पडला विराट; सोशल मीडियावर उठवली टीकेची झोड
Jun 9, 2023, 10:52 PM ISTError! महिन्याभरात इन्स्टाग्राम दुसऱ्यांदा गंडलं, नेटकऱ्यांचा जीव वेडापीसा
Instagram Down : सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप इन्स्टाग्राम महिन्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाले. परिणामी जगभरातील लाखो युजर्स त्रस्त झाले होते.
Jun 9, 2023, 01:56 PM ISTViral Video : बँकेत आधार लिंक करायला गेलेल्या महिलेला पछाडलं? सरकारला शाप देत ती म्हणाली...
Viral Video : बँकेत आधार लिंक करण्यासाठी ती महिला रांगेत उभी होती. काही वेळानंतर अचानक तिने केस सोडले आणि आरडाओरडा करत नाचायला लागली...
Jun 7, 2023, 08:33 AM ISTPrajakta Mali: कितीदा नव्याने तुला पहावे.. प्राजक्ता माळीचा घायाळ लूक पाहिलात का?
Prajakta Mali: कितीदा नव्याने तुला पहावे.. प्राजक्ता माळीचा घायाळ लूक पाहिलात का?
Jun 5, 2023, 11:26 PM IST
Rinku Singh: फ्लाइटमध्ये रिंकू सिंगची झाली वाईट अवस्था; व्हिडिओ व्हायरल झाला अन्...पाहा Video
Rinku Singh Viral Video: रिंकू सिंग (Rinku Singh) सध्या मालदीवमध्ये असून सुट्टीचा आनंद घेत आहे. अशातच रिंकू सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग खूपच घाबरलेल्या अवस्थेत दिसतोय.
Jun 5, 2023, 06:23 PM ISTइन्स्टाग्रामवरुन 18 वर्षानी शोधली बालपणीची मैत्रिण
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक दूर असतानाही एकमेकांशी जोडले गेले आहेत. चॅट, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लोक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एकमेकांसोबत संवाद साधत असतात.
Jun 4, 2023, 05:57 PM ISTVideo : 'किती गं तू गोड?'; चिमुकलीचं गाणं आणि गिटार वाजवणं पाहून तुम्हीही हेच म्हणाल
Viral Video : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय दिसणारा एका गोंडस चिमुकलीचा व्हिडीओ नेटकऱ्यांना वेड लावत आहे.
May 31, 2023, 05:01 PM ISTViral Video : मेकअप केलेल्या आईला पाहून चिमुकला घाबरला; त्याची प्रतिक्रिया पाहून हसणं थांबणारच नाही...
Viral Video : सोशल मीडियावर आई आणि मुलाचा एक व्हिडीओ सध्या तुफान ट्रेंडमध्ये आहे. एक चिमुकला आईला ओळखू शकत नाही आहे. हा मजेदार व्हिडीओ नक्की बघा...
May 31, 2023, 11:21 AM ISTSnake Viral Video : चिमुकलीवर विषारी सापाची नजर; पाहूनच थरकाप उडेल...
Viral Video : विषारी साप घरच्या दाराच्या भिंतीजवळ होता. काही वेळात चिमुकली घराच्या दिशेने आली. दाराजवळ पोहोचताच क्षणी...
May 31, 2023, 08:55 AM ISTViral Video : अरे देवा! धावत्या स्कूटीवर दोन तरुणांचा रोमान्स, एकमेकांना KISS करत...
Viral Video : आता हेच पाहणं राहिलं होतं. धावत्या स्कूटीवर तरुण तरुणी नाही तर दोन तरुणांचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
May 29, 2023, 02:29 PM ISTMen will be men! समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढतनाच बायको आली अन्...
Viral Video : समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढत असताना अचानक तिथे बायको आली. त्याचं हे कृत्य बायकोने पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 29, 2023, 11:46 AM ISTIPL 2023 Final : नरेंद्र मोदी स्टेडियमवर महिलेची पोलिसाला धक्काबुक्की आणि मारहाण; Viral Video पाहून बसेल धक्का
CSK vs GT IPL 2023 Final : रविवारी पावसामुळे आयपीएलच्या फायनल मॅचला ग्रहण लागलं. त्या दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका महिला चाहत्याने पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केलाचा व्हिडीओ समोर आला आहे.
May 29, 2023, 07:28 AM ISTचार वर्षाच्या चिमुकल्याला शूट करायला लावला शेवटचा क्षण, वडिलांचं धक्कादायक कृत्य
Crime News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी चार वर्षाच्या चिमुकल्याला जीवन संपताना व्हिडीओ शूट करायला सांगितला.
May 28, 2023, 04:21 PM IST