"अशक्त आणि म्हातारी झालीये...", 5 वर्षांनी आईला पाहून मुलाचं मन आलं भरुन; खांद्यावर उचलून घेतलं अन् थेट...
Viral News: एक तरुण पाच वर्षांनी आपल्या आईला भेटण्यासाठी आला होता. यावेळी आपल्या आईची स्थिती पाहून त्याचं मन भरुन आलं. आई आता बऱ्याच गोष्टी विसरली होती. ती आता म्हातारी आणि अशक्त झाली होती. तरुणाला त्याच्या आईसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Socia Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
May 28, 2023, 12:04 PM IST
Mumbai News : लव्ह, सेक्स अन्...महिला कॉन्स्टेबलला इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात
Mumbai Crime News : आपल्या सुरक्षेसाठी असणाऱ्या महिला पोलिसांसोबत धक्कादायक कृत्य घडलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनोळखी तरुणाशी मैत्री करणं महिला कॉन्स्टेबलला चांगलच महागात पडलं आहे.
May 28, 2023, 11:24 AM ISTViral Video: झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी तुडवलं; शिक्षिकांनी एकमेकींना लोळून लोळून मारलं... पाहा Video
School Teacher Fight Video: बिहार (Bihar) या राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर बोलूच नये, अशी अवस्था झालीये. अशातच आता बिहारमधील शिक्षिकांचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.
May 25, 2023, 08:49 PM ISTRJD Leader Thrashed Video: महिलेने मंदिरातच नेत्याची कॉलर पकडली अन् म्हणाली, "खोटं बोललास तर..."
RJD Leader Thrashed By Woman: एका मंदिरामध्ये अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी या व्यक्तीला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला महिलांनी घेरल्यानंतर त्याचे साथीदार घटनास्थळावरुन पळून गेले.
May 25, 2023, 01:26 PM IST'ही' आहे जगातील सर्वात सुंदर महिला ट्रेन ड्रायव्हर! लाखो लोक फिदा
सध्या एक महिला ट्रेन ड्रायव्हरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. Katherine Munera नावाची ही लोको पायलट कोलंबियामधील सर्वात वेगवान Medellin Metro मध्ये ड्रायव्हर आहे.
May 24, 2023, 02:58 PM IST
भर रस्त्यात कारच्या बोनेटवर बसून फोटोशूट, पोलिसांनी पाठवलं गिफ्ट... पाहून नवरीचे डोळे फिरले
सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक नवरी मुलगी कारच्या बोनेटवर बसून फोटोशूट करताना दिसत आहे. यावर पोलिसांनी तिला आयुष्यभर लक्षात राहिल असं गिफ्ट पाठवलं आहे.
May 23, 2023, 09:34 PM IST"ज़िन्दगी की ना टूटे लड़ी...", वयस्कर दांपत्याचं lip-syncing पाहून नेटकरी फिदा; Reel तुफान व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका वयस्कर दांपत्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 'क्रांती' (Kranti) चित्रपटातील गाण्यावर हे दांपत्य लिंप-सिंक करताना दिसत आहे. त्यांचा हा गोड व्हिडीओ पाहून अनेकजण त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओला 2 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत.
May 23, 2023, 04:07 PM IST
Rahul Gandhi यांचा चक्क ट्रक प्रवास, दिल्ली ते चंदीगड दरम्यान जाणून घेतल्या चालकांच्या समस्या
Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी सतत लोकांमध्ये मिसळत आहेत. भारत जोडो यात्रेनिमित्ताने दिसून आले. आता ते ट्रकने प्रवास करताना पाहायला मिळाले. दिल्ली ते चंदीगड प्रवासादरम्यान चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. अलीकडेच ते दिल्लीच्या बंगाली मार्केटमध्ये गोल गप्पा खाताना दिसलेत. त्यांनी दिल्लीच्या मुखर्जी नगर भागातही भेट दिली.
May 23, 2023, 11:55 AM ISTमोर तडफडत होता पण त्याने कॅमेऱ्यासमोरच एक-एक करत उपटली पिसं अन् त्यानंतर....; कशासाठी तर Reel साठी
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण राष्ट्रीय पक्षी मोराचे (peacock) पंख निर्दयीपणे उपटत असल्याचं दिसत आहे. वन विभागाने (Forest Department) या व्हिडीओची दखल घेतली आहे. तरुणाला अटक करण्यासाठी पथक पोहोचले असता तो घरात नव्हता. यानंतर त्याचा शोध घेतला जात आहे.
May 22, 2023, 01:36 PM IST
Video : दे धपाधप! राफ्टिंगदरम्यान हिंसक मारामारी, तरुणाची गंगेत उडी अन् मग...
Fight Video : राफ्टिंग दरम्यान जबर हाणामारी आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तुफान हाणामारीत तरुणाने जीव वाचविण्यासाठी गंगेत उडी मारली, पुढे काय घडलं पाहा धक्कादायक व्हिडीओ
May 22, 2023, 10:34 AM ISTInstagram Down, पोस्ट अन् लाईव्हबाबत लाखो युजर्सची तक्रार!
Instagram Down Update : सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप इंस्टाग्राम काल (21 मे 2023) रात्रीपासून डाऊन झाले आहे. परिणामी जगभरातील लाखो यूजर्स त्रस्त होऊन एक लाख 80 हजार यूजर्सने रिपोर्ट केला आहे.
May 22, 2023, 09:52 AM ISTCrime News :धक्कादायक! 65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण
Crime News : वापरलेले कंडोमसोबत एक पत्र असे 65 महिलांना पोस्टाने मिळालं. या विचित्र घटनेनंतर पोलिसांची झोप उडाली. धक्कादायक म्हणजे या महिलांचं एकमेकांशी संबंध आहे.
May 19, 2023, 12:02 PM IST
Viral : तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी केलं टक्कल, हा हृदयस्पर्शी Video पाहिला का?
Trending Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रत्येकालाच भावूक करत आहे. तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी टक्कल केलं. कोण ती आणि काय केलं असं त्यांनी...हा व्हिडीओ हृदयाला जाऊन भिडतोय...
May 17, 2023, 03:13 PM ISTViral Video: असा कसा Romance? स्कूटी चालवताना मागे बसलेल्या तरुणीच्या गळ्यात हात घातला अन्...
Couple Romance On Bike: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ज्यापद्धतीने हे जोडपं धावत्या स्कूटीवर बसलेलं आहे ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून व्हिडीओला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
May 16, 2023, 11:18 AM ISTRichest Youtuber In India 2023: भारतातील 'हे' युट्यूबर करतात कोटींची कमाई
यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असे अनेक YouTubers आहेत ज्यांनी केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. हे youtubers करोडोंची कमाई करतात. अशाच भारतातील महत्त्वाच्या YouTubers विषयी जाणून घेऊयात...
May 14, 2023, 06:29 PM IST