social media

KGF-2चा सर्वत्र बोलबाला मात्र KGF स्टार यशबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का?

चाहते आणि समीक्षकांनी KGF2च्या यशला फुल मार्क्स दिले असले तरी एक वेळ अशी होती जिथे यशचा एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. 

Apr 16, 2022, 07:39 PM IST

भूत, प्रेत, आत्मा की आणखी काही? महिलेच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा अंधश्रद्धेचा प्रकार

एखाद्या व्यक्तीची इच्छा अपूर्ण राहिली असेल किंवा त्याचा कोणी खून केला असेल तर, त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा बाहेर भटकू लागतो.

Apr 15, 2022, 05:06 PM IST

जीवापेक्षा मोबाईल महत्वाचा, अंगावर ट्रेन गेली तरी ती मोबाईलवर बोलत होती, VIDEO व्हायरल

तिच्या अंगावरुन ट्रेन गेली पण तिने मोबाईलवर बोलणं सोडलं नाही

Apr 14, 2022, 05:00 PM IST

वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या गाडीवर बसून, तरुणाची हजारो फुट उंचावरुन उडी आणि...

आज कालच्या तरुणांना साहस दाखवणारं काम करण्याची क्रेझ वाढली आहे. ज्यामुळे ते असं काही करु दाखवण्यासाठी पुढे येतात.

Apr 14, 2022, 04:51 PM IST

'गेले ते दिवस... राहिल्या त्या फक्त आठवणी' हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील असंच वाटेल

आपल्याला लहानपणी शाळेत जाण्यासाठी कंटाळा यायाचं. परंतु आता दे दिवस आठवले की, पुन्हा शाळेची ओढ लागते.

Apr 14, 2022, 04:46 PM IST

पंजाब विरुद्ध मुंबई मॅचमध्ये नीता अंबानीची चर्चा, नेमकं काय घडलं पाहा

पंजाबचा धडाकेबाज बॅट्समन आऊट होताच नीता अंबानीने काय केलं पाहा व्हिडीओ 

Apr 14, 2022, 04:44 PM IST

मित्रांमुळे महिलेवर अशी वेळ... विना टॉप मैदानात घुसली आणि...

खेळाच्या मैदानावर जिथे खेळाडूंमध्ये जल्लोष आणि उत्साह असतो, त्यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ असते.

Apr 13, 2022, 04:14 PM IST

IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या अर्धशतकानं गेली तरुणाची नोकरी?

अरेरे बिचारा! पांड्याने 50 करताच तरुणाला मोठा धक्का, नोकरी सोडण्याची वेळ 

Apr 13, 2022, 02:27 PM IST

आह्हाssss!खासदार नवनीत राणांचा 'ढोलिडा' डान्स पाहून आलियालाही विसराल... VIDEO व्हायरल

राजकारण वगैरे सर्व ठीक , पण आधी नवनीत राणांचा हा जबरदस्त डान्स VIDEO पाहाच... 

Apr 13, 2022, 11:47 AM IST

Mumbai: मोमोज विकणाऱ्या दोन गटात जोरदार हाणामारी, पवईचा VIDEO व्हायरल

दोन गटात झालेल्या हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Apr 12, 2022, 12:05 PM IST

भूक काय करायला लावते पाहा, तरुणींनी हेअर नुडल्स खायलाही कमी केलं नाही

प्रसिद्धीसाठी कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही.

Apr 11, 2022, 09:53 PM IST

फक्त 24 तास टीव्ही पाहून कमवा 1.8 लाख रुपये, कंपनीची अजब ऑफर

आपल्याला जीवन जगण्यासाठी पैशांची गरज असते आणि पैसे कमावण्यासाठी काम करण्याची गरज असते.

Apr 11, 2022, 08:28 PM IST

Reels बनवणं 3 मित्रांच्या जीवावर बेतलं... नक्की असं काय घडलं जाणून घ्या

महिंद्रा सिटीजवळील रेल्वे फाटकापासून दीड किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

Apr 11, 2022, 04:12 PM IST

प्रसिद्धीसाठी काय पण म्हणत तरुणीकडून सापाला Kiss पण.. व्हिडीओ व्हायरल

आपल्याल तर हे माहित आहे की, हल्ली प्रसिद्धीसाठी तरुण-तरुणी काहीही करायला तयार होतात.

Apr 11, 2022, 04:04 PM IST