social media

इशान किशन मुंबईला महागात पडला, आतापर्यंत 1 धाव तब्बल 8 लाख रुपयांची

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सलग 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

Apr 25, 2022, 09:30 PM IST

"15 कोटींपेक्षा 50 रुपयात चांगला ओपनर...", इशान किशन ट्रोल

मुंबई फ्रँचायजीने ओपनर इशान किशनसाठी (Ishan Kishan) सर्वाधिक 15 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. 

Apr 25, 2022, 08:24 PM IST

90 च्या दशकात बर्थडे पार्टीमध्ये दिल्या जायच्या 'या' गोष्टी, पण यात एक गोष्ट मात्र मिसिंग....

नव्वदच्या दशकातील जन्मलेल्या मुलांसदर्भात एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या मुलांच्या गोड आठवणी आहे.

Apr 25, 2022, 07:58 PM IST

देसी पेहरावात ठुमके लगावणाऱ्या सपना चौधरीचा पहिल्यांदाच इतका बोल्ड लूक.. चाहते घायाळ

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी तिच्या खास अदांमुळे ओळखली जाते.  देसी लूकमध्ये ठुमके लगावणाऱ्या सपना चौधरीचा पहिल्यांदाच बोल्ड लूक समोर आला आहे.

 

Apr 25, 2022, 01:01 PM IST

अनुष्कासोबत स्टेडियममध्ये सेलिब्रेशन करणारी ही लकी गर्ल कोण?

अनुष्का शर्मासोबत मॅचचा आनंद घेणारी ही लकी गर्ल कोण? जी अवघ्या काही मिनिटांत झाली नॅशनल क्रश.... पाहा व्हिडीओ 

 

Apr 25, 2022, 12:36 PM IST

लेडी सिंगम! तळपत्या उन्हात वृद्ध महिलेला 5 किमी खांद्यावर उचलून घरी पोहोचवलं

महिला पोलीस कर्मचाऱ्याने माणुसकीचे अनोखे उदाहरण मांडत वृद्ध महिलेची मदत करण्याचे ठरवले.

Apr 23, 2022, 05:14 PM IST

अभिनेत्री उर्वशी रौतेलानंतर ऋषभ पंतने 'या' सेलिब्रिटीलाही केलं ब्लॉक!

कालच्या सामन्यात खेळाडूंना मैदानात परत बोलावल्यामुळे ऋषभ पंत सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता. 

Apr 23, 2022, 02:48 PM IST

भरमैदानात असिस्टंट कोचकडून ऋषभ पंतची शाळा, पाहा व्हिडीओ

कॅप्टन ऋषभ पंतचं वागणं चुकलं? असिस्टंट कोच का संतापले पाहा व्हिडीओ 

Apr 23, 2022, 11:26 AM IST

Instagram चं 'हे' फीचर बंद, याचा युजर्सवर काय होईल परिणाम?

'या' फीचरचा काय उपयोग होता किंवा तो कशासाठी वापरला जात होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Apr 22, 2022, 10:32 PM IST

ब्रालेट आणि स्कर्टवर नुसरत जहाँची हटके स्टाईल, करतेय सगळ्यांना घायाळ, पाहा फोटो

हल्लीच नुसरतने एक फोटोशूट केला आहे, जो चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये नुसरत फारच सुंदर दिसत आहे. 

Apr 22, 2022, 05:51 PM IST

'या' फोटोमागील सत्य समोर येताच, तुम्हाला ही बसेल धक्का

सध्या अशाच एका फिल्टर कॉफीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. 

Apr 22, 2022, 02:27 PM IST

उर्फी जावेदने हे नक्की घातलंय? बिकीनीसोबत ट्रान्सपरंट प्लास्टिक पँट!!!!

अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच अतरंगी ड्रेसमुळे चर्चेत असते.आता तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ड्रेसवर नेटकऱ्यांकडून तिची खिल्ली उडवली जात आहे 

Apr 22, 2022, 09:40 AM IST

प्रसिद्ध टेनिस खेळाडू लवकरच होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली...

मारिया शारापोव्हाने (Maria Sharapova) इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.

Apr 21, 2022, 09:04 PM IST

नजरेला नजर भिडली अन्...; बेबी एबी पडला सारा तेंडुलकरच्या प्रेमात?

स्टेडियममधील उपस्थितीनंतर साराचं नाव थेट बेबी एबीसोबत म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसशी जोडण्यात आलं. 

Apr 21, 2022, 12:29 PM IST