social media

Trending : हाऊसिंग सोसायटीने लिफ्टसमोर अशी लावली नोटीस, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Division of society: पुण्यातील पाट्यांचे किस्से अनेकांना माहीत आहेत. आता अशीच एक पाटी लिफ्टसमोर लावण्यात आली आहे. या पाटीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे.   

May 8, 2022, 01:30 PM IST

Video: भर कोर्टात Johnny Depp ने एक्स पत्नीसोबत केलं असं की...

या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

May 8, 2022, 12:50 PM IST

कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा बिकीनी लूक...स्वीमिंग पूलमध्ये करतेय मज्जा-मस्ती

प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाहने तिच्या बोल्डनेसने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. आता कश्मिराचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.

May 8, 2022, 08:19 AM IST

बापरे! सूर्यकुमार यादवने मैदानावर घेतली Viagra ची गोळी?

या सामन्यातील एका घटनेची सगळीकडे प्रचंड चर्चा होताना दिसतेय.

May 7, 2022, 10:16 AM IST

Fact Check | समुद्रात भयानक लाटा, ढगांना भिडली लाट?

सोशल मीडियावर व्हायरल होणारे सर्वच व्हीडिओ हे काही खरे नसतात. मात्र काही एडिटेड व्हीडिओ अशा प्रकारे एडिट केलेले असतात, की ते खरेखुरे वाटतात.

 

May 6, 2022, 10:56 PM IST

Fact Check | आला अंगावर घेतलं शिंगावर, बाहुबलीच्या वळूशी मस्ती महागात पडली

तुम्ही बाहुबली चित्रपट पाहिला असेल तर ही बातमी पाहून तुम्हालाही बाहुबली आठवेल.

May 6, 2022, 10:21 PM IST

नववधूच्या गळ्यात हार घालताच नवरदेवाचा ताबा सुटला! सर्वांसमोर करू लागला असे कृत्य

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. तेथे त्या दोघांच्याही हातात वरमाला आहेत.

May 6, 2022, 09:04 PM IST

महिलेनं बॉयफ्रेंडच्या कंडोमला पाडलं छिद्र, यामागील कारण गरोदर होणं नाही तर....

प्रेग्नेंट होणं हे, या महिलेचं लक्ष नव्हत, तर तिचा प्लान काही वेगळाच होता, जो सर्वांसाठीच धक्कादायक आहे.

May 6, 2022, 06:30 PM IST

Google कडून दारु पिणाऱ्यांसाठी 'ग्रिन सिग्नल'? पाहा नक्की असं गुगलनं काय म्हटलंय

गुगल ट्रांसलेटर आपल्याला कोणत्याही भाषा आपल्याला भाषेत ट्रांसलेट करायला मदत करतो. 

May 6, 2022, 06:00 PM IST

'छोटी बच्ची हो क्या' म्हणणारा यशराज मुखाते का होतोय इतका व्हायरल?

यशराज मुखातेच्या 'छोटी बच्ची हो क्या' गाण्यामध्ये रुही दोसानी (Ruhee Dosani) आणि नील डान्स करताना दिसत आहे. 

May 6, 2022, 02:21 PM IST

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा बाथरूम व्हिडिओ लीक!...सोशल मीडियावर खळबळ

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

 

May 6, 2022, 11:26 AM IST

उफ्फ...OTTवरच नाही तर सोशल मीडियावरही बोल्ड आणि हॉट...'लोलिता भाभी'ची एकच चर्चा

आभा पॉलचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड फोटोंनी भरले आहे. जेव्हाही ती तिचा नवीन फोटो पोस्ट करते तेव्हा ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही.

May 6, 2022, 09:23 AM IST

३४ इंच वधू, ३६ इंच नवरदेव! विनानिमंत्रित लग्नात पोहोचले हजारो पाहूणे

या अनोख्या लग्नानंतर, वधू-वर जेव्हा सबूर ब्लॉकमधील मसारू गावात पोहोचले तेव्हा सासरच्या लोकांनी ममताचे भव्य स्वागत केले 

May 5, 2022, 09:12 PM IST

साप-मुंगुसाच्या थरारक झुंजीचा व्हिडिओ व्हायरल

मुंगूस आणि नाग समोरासमोर येऊन ठाकले. दोघांमध्ये सुरू झाला जीवघेणा संघर्ष. नाग समोर दिसताच चिडलेल्या मुंगुसानं नागावर जोरदार हल्ला करायला सुरूवात केली. 

May 4, 2022, 11:09 PM IST

WhatsApp कडून मार्च महिन्यात 18 लाखांहून अधिक अकाऊंट बंद, तुम्ही ही चूक करु नका

 WhatsApp ने 18 लाखाहून अधिक अकाऊंटवर कारवाई केली आहे.

May 4, 2022, 08:28 PM IST