soft drinks

'या' पेयांमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो अडथळा, आताच टाळा

रक्तवाहिनी ही शरीरातील एक महत्त्वाची रचना आहे, ज्याद्वारे हृदयातून ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचते. परंतु, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि काही विशिष्ट पेयांच्या अतिसेवनामुळे या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

Dec 16, 2024, 02:05 PM IST

झोपण्यापूर्वी 'हे' पदार्थ खाणं टाळा, नाहीतर रात्रीची झोप उडवतील

रात्री झोपण्यापूर्वी आपण काय खातो, त्याचा आपल्या झोपेवर थेट परिणाम होतो. योग्य आहार घेतल्यास झोप शांत आणि आरोग्यासाठी लाभदायक होते. परंतु काही अन्नपदार्थ पचनतंत्र बिघडवतात, शरीराचं तापमान वाढवतात, आणि झोपेच्या सायकलमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी हलकं आणि पचायला सोपं अन्न खाणं उत्तम ठरतं. अनेकदा लोक अशा पदार्थांचं सेवन करतात, ज्यामुळे अ‍ॅसिडिटी, पोटदुखी किंवा अन्य समस्यांमुळे रात्रीची झोप बिघडते.

Nov 30, 2024, 05:59 PM IST

Cold Drink पिण्याचे तोटे: या लोकांनी कोल्ड्रिंक्स का पिऊ नये, जाणून घ्या मोठे कारण

Disadvantages of drinking cold drinks: ​सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. प्रचंड उकाडा सुरु आहे. यामुळे घशाला कोरड पडते. आपली तहान भागविण्यासाठी कोल्ड्रिंक्सला प्राधान्य दिले जाते. मात्र, हे कोल्ड्रिंक्स पिण्याचे तोटे खूप आहेत.  

Apr 5, 2022, 11:46 AM IST

सावधान! सॉफ्ट ड्रिंकमध्ये असतात हे ६ घातक केमिकल्स!

आज-काल लोकं सॉफ्ट ड्रिंक पाण्यासारखं पितात. जे आई-वडील आपल्या लहान मुलांना सुद्धा शीतपेय प्यायची परवानगी देतात त्यांनी तर ही बातमी आवर्जून वाचावी. 

Oct 19, 2015, 09:02 PM IST